@Hansraj17251855 उलट bjp चाच फायदा आहे यात आणि हो सदावर्ते ला देखील कोर्टात मराठा हा मागास नाही हे सिद्ध करायला सोपं जाईलच.आणखी एक कमळ वरच्या कडीला घड्याळ दोन नंबर ला आणि राहिलेले ज्याच्या त्याच्या घरच्याला सुद्धा सापडणार नाहीत.मुंडे साहेबांचा बालेकिल्ला..बीडजिल्हा बीड जिल्हा
@Hansraj17251855 एका वेड्या आणि गबाळ्या माणसाच्या नादी लागून शिकलेले पोर किंवा चांगले माणसं जीव देतात हा खूप मोठा मूर्ख पणा आहे. भावपुर्ण श्रद्धांजली 🌹