चॅलेंज देऊन एकही भक्ताड आला नाही SEBCचे फायदे सांगायला.
सोपं गणित आहे.
SEBC येण्याच्या आधी:- ओपनच्या 38%+EWS 10%= 48% जागेवर मराठा समाज लाभ घेऊ शकत होता.
SEBC दिल्या नंतर :- ओपन 28% शिल्लक आहे+ SEBC 10% = 38% जागांवर लाभ घेऊ शकतो.
SEBC आरक्षण नाही, मराठा समाजाची गुंडाळपट्टी आहे.
सगळ्या IT सेल ला ओपन चॅलेंज आहे.
न मागता दिलेल्या 10% SEBC आरक्षणाचा मराठा समाजाला झालेला फक्त एक फायदा सांगा.
याआधी EWSच्या 10%पैकी साधारण 8चा लाभ मराठा समाजच घेत होता. मराठा समाजाला EWS च्या बाहेर काढून, ओपन च्या जागा 10%ने कमी करून काय साध्य झालं? (1/2) #OBCमधूनचमराठाआरक्षण
@Ksatriyaru दुसऱ्या फोटो मध्ये सांगितले आहे की ते शेती करत होते म्हणून स्वतः ला कुणबी म्हणत आहेत. जरांगे पाटील सुद्धा तेच बोलत आहेत की मग. क्षत्रियत्व तर आहेच आणि शेती हा सुद्धा मराठा समाजाचा पारंपरिक व्यवसाय आहे. त्यामुळे मराठा आणि कुणबी हे एकच आहेत.
मराठा समाजाच्या सर्वसमावेशक मागण्यांच्या संदर्भात, विशेष करून समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी संघर्ष योद्धा माननीय श्री. मनोज दादा जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या नेतृत्वात वेळोवेळी झालेल्या आंदोलनात 'शिवछत्र' परिवार सातत्याने सक्रियपणे सहभागी झालेला आहे.
आज पुन्हा एकदा मनोज दादा जरांगे पाटील यांनी अतिशय तीव्र आंदोलनाची भूमिका घेतली आहे. भर उन्हात कशाचीही तमा न बाळगता ते उपोषणाला बसलेले आहेत. सरकारने समाजाच्या सहनशीलतेचा अंत न पाहता, त्यांच्या मागण्यांचा तातडीने विचार करून सकारात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे.
मौजे आंतरवाली सराटी येथे आंदोलन स्थळी जाऊन बीड जिल्ह्याच्या राजकारणातील भीष्माचार्य, माजी मंत्री माननीय श्री. शिवाजीराव दादा पंडित यांनी मनोज दादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा व्यक्त केला.
अंतरवाली सराटी येथे उपोषणस्थळी मनोजदादांची भेट घेतली. त्यांच्या अथक संघर्षाला आणि समर्पणाला सलाम! मराठा समाजाच्या मागण्या रास्त आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आहोत. सरकारने निर्णय घेऊन दादांचे उपोषण तात्काळ सोडवावे.
@Ashish_Puri_ मुळात जरांगे पाटलांनी लोकांना येण्यासाठी आवाहन केलेच नाही. 8 तारखेला मृग नक्षत्र आहे. लोक पेरणीसाठी शेती तयार करत आहेत.
सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे सध्या हयात असलेल्या एकाही राजकारण्याची कुवत नाही पाटलांच्या एवढ्या मोठ्या सभा घेण्याची.