@bharanemamaNCP छ. संभाजीनगरला कुठं मिळाली मदत???
अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगर सर्वाधिक 75% असल्याचे तुमच्या GR मध्ये स्पष्ट उल्लेख आहे मग मदत केवळ 2 कोटीच का????
@bharanemamaNCP संभाजीनगर आणि अहिल्यानगर ७५% बाधित आहे मग संभाजीनगरला मदत का नाही...???
अहिल्यानगर ला ८४६ कोटी अन छत्रपती संभाजीनगरला २ हजार शेतकऱ्यांना केवळ १ कोटी दिल्याचं कळलं...!
@iAditiTatkare 8 महिन्यात जवळपास 27 कोटींचा लाभ या 2289 सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांनी उचलला तो त्यांच्या शासकीय सेवेतून वसुल करावा...! अन साड्या घालून ज्या पुरुषांनी लाडक्या बहिणींचा जो दोन तीन महिन्याचा लाभ घेतला त्यांची नावं प्रदर्शित करुन त्यांना तृतीय पंथी गटात सामील करावं.
fact check
काल झालेल्या टेस्ट सामन्यात भारत जिंकला असता तर,६० षटकांचा ५० षटकांचा व २० षटकांचा एकमेव विश्वचषक जिंकणारा भारत अजूनच प्रबळ दावेदार ठरला असता.
#WorldTestChampionSheep#IndiaVsNewziland
१४ फेब्रुवारी,
भारतीय इतिहासातील काळ्या दिवसांपैकी एक असणाऱ्या पुलवामा हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण झालं.
बेसावध,निशस्त्र जवानांच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला करण्यात आला.
शाहिद झालेल्या त्या सर्व जवानांना विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली.💐💐💐