Power distribution infrastructure works worth ₹25,000 crore are being carried out to bring the Distribution Panel (DP) failure rate to zero percent.
डीपी बिघाडाचे प्रमाण शून्य टक्क्यांवर आणण्���ाच्या उद्देशाने वीज वितरण व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी ₹25,000 कोटींची पायाभूत सुविधा विकासाची कामे ��ुरू आहेत.
(विधानपरिषद, मुंबई | दि. 24 जून 2026)
#Maharashtra #Mumbai #MonsoonSession2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर येथे प्रवासी आणि कार्गोसाठी स्वतंत्र रनवे उपलब्ध झाल्याने एव्हिएशन क्षेत्रातील गुंतवणुकीला मोठी चालना...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर अंतरराष्ट्रीय हवाई अड्डा, नागपुर में यात्री और कार्गो सेवाओं के लिए अलग रनवे उपलब्ध होने से एविएशन क्षेत्र में निवेश को बड़ी गति ।
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूरचे हस्तांतरण | नागपूर | 25-06-2026)
#Maharashtra #NagpurAirport
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ अत्याधुनिक सुविधांसह सुसज्ज व जागतिक दर्जाचे व्हायला हवे!
नागपुर का डॉ. बाबासाहेब आंबेडकर अंतरराष्ट्रीय हवाईअड्डा अत्याधुनिक सुविधाओं से सुसज्ज और विश्वस्तरीय बनना चाहिए!
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर हस्तांतरण | नागपूर | 25-06-2026)
#Maharashtra #NagpurAirport
रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे... 🙏
नाशिकच्या श्रेयांका कुलकर्णी या चिमुकलीने अवघ्या 5 मिनिटे 2 सेकंदांत संपूर्ण रामरक्षा स्तोत्राचे पठण करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
आज तिच्यासोबत रामरक्षा पठण करण्याचा आनंद लाभला. इतक्या लहान वयात संस्कार, संस्कृतवरील प्रभुत्व आणि भारतीय संस्कृतीप्रती असलेली तिची निष्ठा प्रेरणादायी आहे. प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद तिच्यावर स��ैव राहो.
#Maharashtra #Mumbai #IndianCulture