UPI: Same Ease for You
✅ All person-to-person transactions- FREE
✅ 96% of person-to-merchant transactions FREE
✅ Essential & government services up to 2,000- FREE
✅ All RuPay debit card transactions- FREE
Ever wondered who makes sure YOUR name is on the voter list? 🤔
Chhota Bheem & Vidur find out - and salute our foot soldiers of democracy: our Booth Level Officers! 🫡
Watch now & tag someone who needs to know this!
#BLO#ECI#ChhotaBheem
सापडु न शकलेले /गैरहजर (Absent), कायमस्वरुपी स्थलांतरीत (Permanently Shifted), मृत (Dead), अन्यत्र नोंदणी केलेले (Already Enrolled) व इतर (Other) या गटातील मतदारांविषयी प्रसिध्दीपत्रक
🪷 भारतीय जनता पार्टी की वरिष्ठ नेता, पूर्व केंद्रीय मंत्री पद्म विभूषण सुषमा स्वराज जी के स्मृति दिवस पर उन्हें विनम्र अभिवादन।🙏🏻
#सुषमा_स्वराज#SushmaSwaraj
स्वतः च्या / आई - वडिलांच्या तपशीलांशी जुळवणी (Mapping) शक्य नसल्यास, EF मध्ये आईकडील (Maternal) किंवा वडीलांकडील (Paternal) कोणत्याही आजी-आजोबांच्या तपशीलासह जुळवणी करता येईल.
मागील SIR मधील मतदाराच्या किंवा त्याच्या आई-वडील/आजी-आजोबा यांच्या तपशीलाशी जुळवणी (Mapping) न झाल्यास अजिबात काळजी करू नका - १) भारत निवडणूक आयोगाने विहित केलेले कोणतेही एक कागदपत्र तयार ठेवावे २) प्रारुप यादी प्रसिद्ध (ऑगस्ट २०२६) झाल्यानंतर फॉर्म क्र. ६ भरून नोंदणी करू शकतात.
मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेच्या अंमलबजावणीला अधिक गती आणि स्पष्टता!
शेतकऱ्यांना शेतीपर्यंत सर्व ऋतूंमध्ये सुरक्षित आणि सुलभ दळणवळणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेच्या अंमलबजावणीबाबत शासनाने महत्त्वपूर्ण सुधारित सूचना जारी केल्या आहेत.
या निर्णयानुसार, गाव नकाशावरील शासनाच्या मालकीच्या शेत/पाणंद रस्त्यांना प्राधान्य देत अतिक्रमण हटवून रस्त्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष क्षेत्रात उपलब्ध असलेल्या रुंदीनुसार रस्त्यांचे बांधकाम करण्यास मान्यता देण्यात आली असून, अनावश्यक तांत्रिक अडथळे दूर करण्यात आले आहेत. तसेच, गाव नकाशावरील रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतरच इतर मंजूर रस्त्यांचा समावेश करण्यात येईल.
मुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जी यांच्या सूचनेनुसार घेतलेल्या या निर्णयामुळे योजनेची अंमलबजावणी अधिक सुसूत्र, गतिमान आणि परिणामकारक होणार असून, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी शेतीपर्यंत पोहोचणाऱ्या रस्त्यांचे जाळे अधिक सक्षम करण्यास मोठी मदत होईल.
धन्यवाद मा. देवेंद्रजी!
@PMOIndia@CMOMaharashtra@maharevenue@AgriGoI@MahaDGIPR@IGR_Maharashtra
#Maharashtra #BalirajaRoadScheme #FarmerFirst #RuralConnectivity #RevenueMinister #ChandrashekharBawankule
गणना अर्ज कसा भरायचा? – मार्गदर्शक
वरीलप्रमाणे भरलेल्या गणना अर्जाची एक प्रत बीएलओला द्यावी आणि एक प्रत स्वतःकडे जतन करून ठेवावी.
मागील SIR मध्ये तपशील उपलब्ध नसल्यास, फक्त भाग ३ भरून स्वाक्षरी केलेला अर्ज बीएलओकडे द्यावा आणि ECI ने मान्य केलेले कोणतेही एक कागदपत्र तयार ठेवावे.
महाराष्ट्रातील मतदारनिहाय गणना अर्ज (EFs) यांच्या वितरण आणि डिजिटायजेशन ची स्थिती – २० जुलै २०२६
Maharashtra's Status of Distribution and Digitization of elector specific Enumeration Forms (EFs) - 20.07.2026
#SIR2026#SIRMAHARASHTRA@ecisveep