🖊️ Screenwriter 🎥 | VO 🎤 | 💰 Ex Inv Banker l Geo+Politics - Cinema - History - Current Aff - Cricket | Human Beings Evolve FYI l RT/Like not endorsed l
If you follow politics, like it, say understand it and don't have any political allegiance I would say
WHAT A TIME TO BE ALIVE
PS - applicable more for Maharashtra politics which can give a run for its money to anything for its sheer thrill and suspense
प्रति
श्री. देवेंद्र फडणवीस,
भारतीय जनता पक्षाच्या केंद्रातील लोकांना सत्तेचा माज आला आहे, हे पूर्व , पश्चिम , उत्तर , दक्षिण भारतातील लोकं सर्रास बोलत आहेत. केंद्रातील लोकं वाट्टेल तसे वागत आहेत याचा राग लोकांच्या मनात होता आणि आहेच. पण हा संसर्ग आता आपल्या राज्यापर्यंत पसरला आहे ? आणि तुम्ही तो पसरू देताय?
देशातील इतर राज्यातील राजकारण आणि महाराष्ट्रातील राजकारण यात जमीन अस्मानाचा फरक होता. महाराष्ट्रच्या राजकीय नेत्यांच्या विचारांचं आणि उमदेपणाचं एक कौतुक आणि कुतूहल साऱ्या देशात होतं ! पण गेल्या काही वर्षांत आपण आपली बरोबरी उत्तरेकडील काही मागास विचारांच्या राज्यांबरोबर करायला लागलोय हे आता स्पष्टपणे जाणवत आहे !
तुमचा एक आमदार आणि पदाधिकरी लोकांच्या मृत्यूवर फिदीफिदी हसतो आणि त्यावर कारवाईचा एकही आसूड ओढला जात नाहीये. एक फार प्रसिद्ध वाक्य आहे जे तुम्ही पण कधी ऐकलं असेल, 'Power tends to corrupt, and absolute power corrupts absolutely' पण या वाक्याचा अर्थ उद्या समजून सांगायची वेळ आली तर सध्याचे भारतीय जनता पक्षाचे तुमचे सहकारी हे आदर्श उदाहरण ठरतील अशी परिस्थिती आहे.
कोणाला कशाचाच खेद नाही, खंत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि या सगळ्यात तुम्ही एकही अवाक्षर बोलत नाही यामुळे सगळे बेफाम झाले आहेत.
देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत, संवेदनशील आहेत असं महाराष्ट्राला वाटत होतं, आणि मलाही वाटत होतं. पण हे असले प्रकार जेंव्हा होतात आणि त्यावर जेंव्हा काहीही खेद तुमच्या कडून व्यक्त केला जात नाही, तेंव्हा मात्र तुमच्या संवेनशीलतेबद्दलच शंका घ्यावी लागते.
मी गेली ३७ वर्ष राजकारणात सक्रिय आहे. या काळात महाराष्ट्रात एखाद्या नेत्याकडून प्रमाद घडला, चूक झाली तर तो स्वपक्षाचा आहे म्हणून त्याच्या चुकांवर त्यावेळच्या राज्यातील नेत्यांनी कधी पांघरूण घातलंय असं झालं नाही. बाळासाहेब असोत, पवार साहेब असोत की प्रमोदजी असोत किंवा कोणीही असोत, म्हणून महाराष्ट्राचं राजकारण वेगळं आहे अशी देशभर प्रतिमा होती.
आज तुम्ही हा आपला आहे ना मग त्यांनी काहीही केलं तरी घाल त्याला पाठीशी सुरु केलं आहेत. याने तुम्ही तुमची आणि महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहात असं वाटत नाहीये का ? तुमचे मंत्री रोज बेताल विधानं करत आहेत, त्याबद्दल तुम्ही काही बोलत नाही. तुमचे इतर नेते असंवेदनशीलता उघडपणे दाखवतात त्यांना तुम्ही काही बोलत नाही .
( बोलला असता तर परत त्यांची तीच चूक करायची हिम्मत झाली नसती पण ते तसेच वागत आहेत यावरून समजतंय की तुम्ही त्यांना काहीच समज देत नाही आहात) तुमच्या मौनाचं नेमकं कारण काय आहे?
तुमच्याकडून म्हणण्यापेक्षा या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून काही संकेतांची अपेक्षा कायम असते. मग तो कुठल्या का पक्षाचा का असेना. त्याचा अपेक्षाभंग करू नका. अन्यथा देवेंद्र फडणवीस हा माणूस फक्त स्वकीयांच्या चुकांना पाठीशी घालणारा भाऊ इतकीच तुमची प्रतिमा राहील आणि यांत सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात चुकीचे पायंडे पडतील.
खरंतर असं बेफाम वागणाऱ्यांकडून तुम्ही राजीनामे घ्यायला हवेत. पण तुम्ही ते का करत नाही आहात माहित नाही. वेडंवाकडं वागणाऱ्यांना फडणवीस जबर शासन करतात हे एकदा दाखवून द्या म्हणजे सगळेच सुतासारखे सरळ येतील.
तुम्ही सुज्ञ आहात. तुमच्याकडून अपेक्षा आहेत.
राज ठाकरे ।
मा. अशोकराव,
ज्या कालखंडाचा आपण निषेध करताय, त्यावेळी आपले वडील कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते स्व. शंकरराव चव्हाण साहेब हे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री व गृहमंत्री ही होते. लोकशाही व संविधान विरोधी कोण आहे, हे सर्व भारतीयांना दिसतच आहे पण संघ-भाजपचा खोटा अजेंडा राबवताना आपल्याच रक्ताशी आपण गद्दारी करत नाही ना, हे ही स्वतःला एकदा विचारून बघा.
@AshokChavan1958
In May 2024, Arvind Kejriwal predicted that if the BJP won the Lok Sabha elections, Yogi Adityanath would be removed as Uttar Pradesh Chief Minister within two months.
That prediction did not come true.
Now Akhilesh Yadav has offered a new political prophecy. Reacting to allegations against PM CM Mohan Yadav's family, he claimed the BJP wants to replace the CM's of MP and Rajasthan as part of a larger plan to eventually remove Yogi Adityanath as well. According to him, the allegations themselves are part of that exercise.
Kejriwal's prediction didn't survive the test of time. It will be interesting to see whether Akhilesh Yadav's theory fares any better.
Just In
ONE VACANCY IN THE UNION COUNCIL OF MINISTERS ALREADY
“The President of India, as advised by the Prime Minister, has accepted the resignation of Shri George Kurian from the Union Council of Ministers, with immediate effect, under clause (2) of Article 75 of the Constitution.”
DCM Eknath Shinde chooses his party’s foundation day June 19 to welcome rebelled six Shiv Sena (UBT) MPs & celebrate Operation Tiger. Turn the negative into positive through grand celebrations & boosting about the poaching, how the second operation was carried out successfully.
#WATCH | Delhi: Shiv Sena (UBT) Rajya Sabha MP Sanjay Raut continues abusive tirade against party MPs who remained absent in the parliamentary party meeting today.
Just FYI
A WHIP UNDER THE TENTH SCHEDULE (ANTI-DEFECTION LAW) IS VALID ONLY FOR PROCEEDINGS INSIDE THE HOUSE AND NOT FOR INTERNAL PARTY MEETINGS. THE SUPREME COURT HAS CONSISTENTLY HELD THAT THE PROVISIONS RELATING TO “VOTING” OR “ABSTAINING FROM VOTING” APPLY ONLY TO LEGISLATIVE PROCEEDINGS.
IN KIHOTO HOLLOHAN V. ZACHILLHU (1992), THE SUPREME COURT UPHELD THE VALIDITY OF THE TENTH SCHEDULE BUT CLARIFIED THAT DISQUALIFICATION ARISES FROM A MEMBER’S CONDUCT INSIDE THE HOUSE SPECIFICALLY VOTING OR ABSTAINING FROM VOTING CONTRARY TO A VALID PARTY WHIP.
THE TENTH SCHEDULE IS ATTRACTED ONLY WHEN A MEMBER:
• VOLUNTARILY GIVES UP MEMBERSHIP OF THE PARTY, OR
• VOTES OR ABSTAINS FROM VOTING IN THE HOUSE AGAINST A PARTY WHIP.
A PARTY MEETING, INTERNAL CONSULTATION OR ORGANIZATIONAL GATHERING IS NOT PART OF THE HOUSE. THEREFORE, FAILURE TO ATTEND OR FOLLOW A WHIP ISSUED FOR SUCH MEETINGS MAY INVITE INTERNAL PARTY DISCIPLINARY ACTION, BUT CANNOT BY ITSELF LEAD TO DISQUALIFICATION AS AN MP OR MLA UNDER THE TENTH SCHEDULE.
RAVI S. NAIK V. UNION OF INDIA (1994) AND SUBSEQUENT JUDGMENTS FURTHER REINFORCED THAT CONSTITUTIONAL DISQUALIFICATION IS LINKED TO ACTIONS IMPACTING THE PARTY’S POSITION INSIDE THE LEGISLATURE, NOT GENERAL INTERNAL PARTY DISCIPLINE.
THE DISTINCTION BETWEEN PARTY DISCIPLINE AND CONSTITUTIONAL DISQUALIFICATION REMAINS CLEAR A POLITICAL PARTY MAY ISSUE INTERNAL DIRECTIONS FOR MEETINGS, BUT NON-COMPLIANCE WITH SUCH DIRECTIONS DOES NOT ATTRACT THE PENAL CONSEQUENCES OF THE TENTH SCHEDULE UNLESS IT RELATES TO VOTING INSIDE THE HOUSE.
With less than a 1000 votes in their kitty in Tripura - now NCPI with 20 MPs is the biggest NDA alliance partner….
Somethings are so uncertain in life - destiny is all……
देवाभाऊ टॅक्सी 😁
प्रवीण दरेकर म्हणतात ‘देवाभाऊ टॅक्सी’ हा उपक्रम ‘देवदत्त वाहतूक व पर्यटन सहकारी संस्था’ ह्या संस्थेने आखलेला आहे. पण ह्या संस्थेच्या पाठीशी कोण आहे ह्याचा खुलासा केला नाही. ह्या संस्थेने ह्या आधी गोरेगांव येथे ३ एकर जमीन घेण्याचा प्रयत्न केला होता. पण ते शक्य झाले नाही म्हणून सायन येथे एक ‘सहकार भवन’ बांधण्यासाठी MHADA कडून जमिनीची परवानगी घेण्यात आली. कोण आहे कोण ह्या संस्थेच्या मागे ?
सहकार भवन बंधायचे असेल तर ते महाराष्ट्र सरकार बांधेल, त्यासाठी ही संस्था कशाला हवी?
OLA आणि UBER यांना बाजूला ठेवायलाच हवे, त्यासाठी पुन्हा हीच संस्था कशाला ?
आहे तरी कोण ह्या संस्थेच्या मागे ?
एक ट्वीट करून संचालक मंडळ जाहीर करून टाका ना.
बरं ते जाऊ द्या, अमित शाहजींनी Ola आणि Uber ला टक्कर द्यायला भारत टॅक्सी’ सुरू केली आहे, त्यालाच समर्थन द्या ना? त्यांनी नाव भारत टॅक्सी’ दिले, अमितभाऊ टॅक्सी नाही. मुंबई बँकेने त्याच उपक्रमाला पाठिंबा द्यायला नको का?
ह्या उपक्रमला नाव ‘देवाभाऊ टॅक्सी’ हे नाव त्या संस्थेने दिले असले, तर तुम्हाला हे conflict of interest वाटत नाही का? तुम्ही त्यांना सांगायला हवं होतं की ह्या टॅक्सी ला ‘महाराष्ट्र टॅक्सी’ हे नाव द्या ना. माझेच काय, सगळ्यांचेच समर्थन मिळेल. तशी अट तुमच्या loan conditions मधे घाला.
असो …. बाकीचे उद्याच्या पत्रकार परिषदेत