नवाब मलिक रोज एक एक धागा खोलत आहेत. परमबीर सिंग आपल्याकडे अनिल देशमुखांविरोधात कुठलेही पुरावे नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करून पळून गेले. काल अजितदादांची संपत्ती जप्त झाल्याचे फुसके बार मिडीयाने उडवले. एवढं करूनही भाजपचा उद्देश सफल होईल वाटत नाही.
जलयुक्त शिवार योजना प्रकरणी कोणतीही क्लिन चीट देण्यात आलेली नाही. भाजपने कोणत्याही क्लिन चीट अभावी अशाप्रकारे आनंद व्यक्त करण्याची गरज नाही. या प्रकरणाची अजून चौकशी पूर्ण झालेली नाही. चौकशीत जे निष्पन्न होईल, त्यावर नंतर योग्य वेळी बोलणे योग्य होईल - ना. @Jayant_R_Patil
शेवटी ११ तासांच्या चौकशीनंतर मुख्य आरोपी मंत्रिपुत्र आशिष मिश्रा ह्याला यूपी पोलिसांनी अटक केलीय… आता त्याचे वडील म्हणजे केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तातडीने घ्यायला हवा!
#LakhimpurKheriMassacre#FarmersLivesMatter
महागाईवर बोंबलण्यापेक्षा आपला २ पैशाचा इन्कम २०२४ पर्यंत ६ पैसे कसा होईल हेच आता बघितलं पाहिजे. कारण शहाण्या सुरत्या म्हणवणाऱ्या लोकांचे लॉजिक आणि व्हाट्सअप फॉरवर्ड बघता २०२४ मध्ये काही बदल घडेल याची सुतराम शक्यता वाटत नाही.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या आम सभेत पाकिस्तानी नेत्याला त्याची जागा दाखवून देण्याचं काम स्नेहा दुबे या भारतीय महिला राजनैतिक अधिकाऱ्याने केलं. भारतीय महिला जागतिक पातळीवरही कशी नेत्रदीपक कामगिरी करू शकतात, हेच त्यांनी सिद्ध केलंय. याबाबत सर्व देशवासियांना त्यांचा अभिमान वाटतो!
म्हणजे चंद्रकांत पाटील आणि फडणवीस या दोघांच्या लीडला 2 ने जरी गुणाकार केला तरी तेवढे लीड भरत नाही जेवढे अजितदादांना मिळाले आहे. याचाच अर्थ कोण दबंग नेते आहेत हे आपल्याला समजलं असेल. @ChDadaPatil देवेंद्र फडणवीस जर दबंग नेते असतीलच तर तेवढी दबंगगिरी केंद्र सरकार ला दाखवून GST चे