दादा आपण नक्कीच आम्हाला न्याय द्याल अशी आशा आहे. आम्हा पती पत्नींना तुमच्या रूपाने आम्हाला देवच पावला अशी अवस्था होईल. आपण आमचे संसाराची घडी विस्कळू देणार नाही अशी खात्री आहे. आपल्या सारख्या प्रभावी नेतृत्वाची महाराष्ट्र ला गरज आहे.
अनेक वर्षे वेगवेगळ्या जिल्ह्यात कार्यरत असलेल्या शिक्षक दाम्पत्यांच्या एकत्रीकरणाबाबत या शिक्षकांनी राशीनमध्ये घेतलेल्या बैठकीला बोलावलं होतं.त्यांची मागणी रास्त असून याबाबत माझा पाठपुरावाही सुरू आहे.तसंच याबाबत मंत्रीमहोदयांसोबत बैठक घेण्याचा प्रयत्न असल्याचंही त्यांना सांगितलं.
@dnyanumm@RRPSpeaks एका जिल्ह्यात असणाऱ्या पती पत्नी साठी शासनाने वेळोवेळी धोरणं बदलली आहेत मग 10-15 वर्षांपासून वेगवेगळ्या जिल्ह्यात असणाऱ्या पती पत्नी यांच्यावर अन्याय कधी थांबणार? मायबाप सरकारने आमच्यावर सुरू असलेला अपरिमित अन्याय थांबवून आमचे विनाअट एकत्रिकरणं करा .....#आपले सरकार