@Elica_India I bought an elica three burner auto ignition vali grill in August 2023 and it is not working well at all spark is not getting clear I have complained 4 times so far no attention from the supervisor of the company instead they are training me how to fix it Im very up
@girishdmahajan@mieknathshinde@Dev_Fadnavis साहेब तुम्ही आंतरजिल्हा बदल्या केल्या पण पालघर प्रशासन तुमचा आदेश मानायला तयार नाही कार्यमुक्त करी��� नाही न्याय हवा आहे साहेब ....
@mrhasanmushrif@AbdulSattar_99
साहेब 2011 मा जयंत पाटील यांच्यापासून शिक्षक आंतरजिल्हा बदली मध्ये noc ची प्राधान्य आहे मग हा बदल आत्ताच का साहेब विनंती आहे की शिक्षक आंतरजिल्हा बदलिमध्ये noc प्राधान्य द्या
@PuneZp 1 ) जर त��म्ही कोकणातील इतर जिल्ह्यातील शिक्षकांची बदली भरती च्या अधीन राहून कार्यमुक्ती नंतर करणार असाल तर मग आमच्याही बदल्या करा व भरती नंतर कार्यमुक्ती द्या
2) एकाच आईच्या दोन लेकरांना वेगळा न्याय देणार का?
@PuneZp म्हणून मित्रानो शांत बसू नका कोकणातील रायगड ,रत्नागिरी व पालघर यांच्या जागा 10% पेक्षा अधिक रि��्त आहेत. आपण लढा देऊ शकतो नक्कीच शेवट पर्यंत . मग यासाठी आपण पुढील मुद्दा मांडायला हवा .
@PuneZp तेथील शिक्षकांचा बदली मध्ये समावेश होइल तेथील लोकांना फक्त कार्यमुक्त करताना मात्र त्या जिल्ह्यातील शिक्षक संख्या 10% पेक्षा वर जाणार नाही . बाकी बदल्यामध्ये समाविष्ट झालेल्या लोकांच्या बदल्या अबाधित ठेवून जेव्हा नवीन शिक्षक भरती होईल तेव्हाच त्���ांना कार्यमुक्त करणार आहे
@PuneZp
शिक्षक आंतरजिल्हा बदली मध्ये 10% पेक्षा अधिक रिक्त असणाऱ्या जिल्हयाचा समावेश झाला असा गैरसमज कुणाचा झाला असेल तर काढून टाका. यामध्ये कोकणातील फक्त ठाणे ,सिंधुदुर्ग यांचा समावेश होऊ शकतो. आता त्या दिवशीच्या vc मधील ओळींचा अर्थ सांगतो सध्या जे जिल्हे 10% पेक्षा कमी रिक्त
@waglenikhil निखिल वागळे तुम्हला हिंद�� विरोधात बोलले म्हणजे लगेच या देशाचा पंतप्रधान करणार नाही . कुठल्याही न्युज चॅनल वर सुद्धा कुणी घेत नाही हीच लायकी आहे तुमची.