@VijayKumbhar62 आपला काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय, PMC ने आधीच सर्व विद्यार्थ्यांसंबंधी स्पष्टीकरण दिले होते, व त्यातील विद्यार्थी डमी नसून समान नाव असणारे आहेत. तथाकथित फोटो अपुष्ट असून चौकशीचा निर्णय येण्या आधीच फेरपरीक्षेची मागणी प्रामाणिक विद्यार्थ्यांचा भविष्य उधवस्त करणारे आहे.
@Dhananjay4INC खरच, विद्यार्थी वर्षानुवर्ष मेहनत व अभ्यास करून यश मिळवत देखील आहेत, पण काही अभ्यासात मेहनत न घेता, त्याना अपयश मिळालेल्या परीक्षा रद्द करण्यासाठी व फेरपरीक्षेसाठी, स्वतःला संधी मिळवण्यासाठी एका अपुष्ट फोटो चा आधारावर परमाणिक परीक्षार्थींची आयुष उध्वस्त करण्यासाठी म��हनत करत आहेत.
@Dhananjay4INC साहेब, आपण एकीकडे निष��पक्ष चौकशी ची मागणी करता, आणि दुसरीकडी चौकशी चा निर्णय अगोदरच फेरपरीक्षेची मागणी करता, यात तुम्हीच निष्पक्ष आहात का नाही, यावर प्रश्नचिन्ह उभे राहते. प्रामाणिक विद्यार्थ्यानी दुसऱ्यांनी केलेल्या गैरप्रकाराचा परिणाम का सोसावा.
@gajabhauX MPSC ही एक ऑफलाईन प्रकाराची परीक्षा होती आणि त्या मध्ये पेपर २ दिवस अगोदर लीक झाला होता या उलट पीएमसी ही एक ऑनलाइन परीक���षा होती आणि या मध्ये प्रत्येक वेगळ्या सत्रात वेगळी प्रश्नपत्रिका असते व फोटो च��� सत्यता सिद्ध झालेली नाही. PMC ला तोच निकष लावणे योग्य नाही.
@gajabhauX निकालात नाव न आल्याने काही घटकांनी स्वार्थापोटी संभ्रम निर्माण केला आहे. रिझल्टनंतर आंदोलन करून परीक्षा रद्द करण्याची मागणी प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय ��हे. PMC मध्ये MMRDA सारखे २००/२०० गुणांचे संशयास्पद प्रकार घडलेले नाहीत. @prajytnair @PMCPune
@degree_holders@PMCPune@MMRDAOfficial एका संशयास्पद फोटोवरून IBPS भरतीवर प्रश्न उपस्थित करणे अयोग्य आहे. PMC मध्ये MMRDA सारखा २००/२०० गुणांचा प्रकार घडलेला नाही; इथे सिलेक्ट झालेले विद्यार्थी इतर परीक्षांमध्येही टॉपर आहेत. अहवाल तपासावा, पण अफवांमुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय न करता नियुक्ती वेळेत व्हावी!
@AmazonHelp@amazonIN Ord. No-405-9885240-3489914. Order marked delivered but didn’t receive product. Complained 2 days ago but still just no resolution, just asked to wait for 3 more days. Want to buy from somewhere else as I urgently need it.Want cancellation and refund.
@PrimeVideoIN Worst decision to show advertisements on a paid service. Other OTT services that are paid are not showing any advertisements. This is a betrayal to the customers that purchased subscription on fact that its add free. At least wait till their subscription expires.
@PrimeVideoIN Worst decision to show advertisements on a paid service. Other OTT services that are paid are not showing any advertisements. This is a betrayal to the customers that purchased subscription on fact that its add free. At least wait till their subscription expires.
Repeated issues with my Crompton Energion HS Ceiling Fan! Auto stops/restarts even after multiple repairs. Video proof attached. Demanding replacement of fan. Service Request No CMB25042004157. @Crompton_India
@Crompton_India New Fraud By Service Provider.Had registered complaint No CMB25031812468. No one visited since 1 week. Complaint closed automatically without even solving issue. Always give reason for non availability of Parts(PCB).
जानेवारी २०२४ मध्ये झालेल्या जलसंपदा विभागाच्या सरळसेवा भरती प्रक्रियेतील नाशिक आणि ठाणे परिमंडळाच्या निवड याद्या अद्यापही जाहीर केलेल्या नाहीत. आचारसंहितेमध्ये ZP, शिक्षण व आरोग्य विभाग या भरती प्रक्रियेचे निकाल व कागदपत्रे पडताळणी केली असतानाही जलसंपदा विभागातील अधिकारी पदवीधर, शिक्षक मतदारसंघ आचारसंहितेचे ���ारण देत असल्याचे समोर येत आहे. वास्तविक आचारसंहितेदरम्यान नियुक्त्या देण्यावर मर्यादा असल्या तरी निकाल लावण्यावर व कागदपत्रे पडताळणीवर कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे जलसंपदा विभागाने त्वरित निवडणूक आयोगाकडून परवानगी घेऊन नाशिक आणि ठाणे परिमंडळाच्या उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीस बोलवावं आणि विद्यार्थ्यांची फरफट थांबवावी, ही विनंती.
@mieknathshinde @Dev_Fadanvis @Deepakk75058621
#जलसंपदा_विभाग #सरळसे���ा_भरती
@MSEDCL Consumer Id - 128010337671
Billing Unit- 8125
Daily Unannounced Power Cut during day for 1-2 hours in My Locality. Which is not the case for the city.