@rohitsi87470705@Mivi_Official@SumitRa30645117 After mailing 7 days @Mivi_Official replied me,pack your headphones on your responsibility and send to us. What the hell is going on? Now almost 11 days are over they don’t even replied me on mail. Also they are not providing contact number. Please don’t buy products from mivi.
@TMCaTweetAway How many times do we need to raise this issue before any action is taken?
The redevelopment work at Devika Building is still being carried out late at night, causing significant disturbance to all nearby residents. Please take immediate action against Builders.
@TMCaTweetAway We request the concerned authorities to look into this matter urgently and take appropriate action. Residents should not have to repeatedly raise the same complaint for such a basic issue. Please ensure that the construction work follows the permitted working hours.
@TMCaTweetAway अगोदर म्हंटल्याप्रमाणे बिल्डिंग पडताना कोणतेही प्रकारचे पत्रे लावले गेले नवते आता पाया रचण्यासाठी पहाटे ६ वाजल्यापासूनच खोदकाम चालू केले आहे ह्याचा आजूबाजूच्या बिल्डिंगमधल्या नागरिकांना नाहक त्रास होत आहे तरी हे काम ठरलेल्या वेळेत करावे हा आदेश द्यावा अथवा
@TMCaTweetAway@TMCaTweetAway अजूनही ह्या बिल्डरवर्ती काही एक्शन घेण्यात आलेली नाहीय आजही पहाटे ६ वाजल्यापासुन जोरदार आवाज करत काम चालू झाले तरी ह्यावरती लवकरात लवकर कारवाई व्हावी ह्याची मी मागणी करतो. ह्या आवाजाचा लहान मुलांसुद्धा प्रचंड त्रास होत आहे. @mieknathshinde
ह्यावरती कायदेशीर कारवाई व्हावी.
ठिकाण : देविका बिल्डिंग, अष्टविनायक चौक ठाणे पूर्व कोपरी - ४००६०३
@TMCaTweetAway लवकरात लवकर कारवाई व्हावी हा विश्वास व्यक्त करतो.
@mybmc traffic police doing there work why you’re not doing your work. Apply concrete or tar instead of applying patches near Airoli toll plaza.. Also there is lot of heavy traffic is creating during 5 to 9 from airoli to Mulund toll naka and towards..
या ड्रिलिंगच्या आवाजामुळे रहिवाशांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. तरीही ही इमारत २–३ दिवसांच्या आत पाडण्यात यावी, अन्यथा यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी, ही नम्र विनंती.
ठिकाण : Devika Society, अष्टविनायक समोर, Thane पूर्व.
@TMCaTweetAway गेल्या दोन आठवड्यांपासून इमारत पाडण्याचे काम सुरू आहे. प्रथमदर्शनी पत्रे लावलेली नव्हती आणि त्यावेळी इमारत पाडण्याचे काम बुलडोझरच्या सहाय्याने करण्यात येत होते. आता पत्रे लावल्यानंतर गेल्या दोन आठवड्यांपासून ड्रिलिंग मशीन आणून एक सज्जा पाडण्याचे काम सुरू आहे.
सकाळी आणि संध्याकाळी येथे भयानक ट्रॅफिक असते. वारंवार तक्रार करूनही नवी मुंबई महानगरपालिका कोणतीही कारवाई करत नाहीये. कृपया हे काम त्वरित पूर्ण करा किंवा रस्ता जुन्यासारखा मोकळा करून द्या! @NMMConline@Navimumpolice#PublicIssue#TurbheTraffic
@NMMConline@Navimumpolice@Devendra_Office@mieknathshinde
तुर्भे येथील रस्त्याचे काम गेल्या ५ वर्षांपासून रखडलेले आहे. पुलाचे काम अर्धवट सोडून आता रस्त्यावर खड्डे केलेत आणि तिथे डंपर, रेती टाकून ठेवली आहे. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. @NMMConline @Kailasshindei sir