अश्रू कधी कधी हजार भाषणांपेक्षा जास्त बोलतात…
राजाभाऊ वाजे आज भावुक झाले, पण त्यांच्या डोळ्यातील पाणी एकच संदेश देऊन गेलं! !!
संकटात साथ देणाऱ्या अशा सैनिकांना जपलं पाहिजे. पक्षासाठी मनापासून उभे राहणाऱ्यांची कदर झालीच पाहिजे @RajabhauW#LoyaltyMatters#RajabhauWaje #UddhavThackeray #OperationTiger #Shivsena
अंबादास दानवे हे शिवसेनेचे म्हणजेच महाविकास आघाडीचे विधान परिषदेचे उमेदवार असतील
उद्या ११ वाजता ते उमेदवारी अर्ज दाखल करतील,
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दानवे यांच्या नावाची घोषणा केली
“तपोवन वाचवा… निसर्ग वाचवा!”
तपोवनमधील झाडांच्या भवितव्याबाबत कोणताही निर्णय नागरिकांच्या आवाजाला डावलून चालणार नाही. स्थानिकांची चिंता, पर्यावरण तज्ञांचे मत आणि सार्वजनिक हित या सगळ्यांचा आदर करूनच पुढील दिशा ठरवली पाहिजे, ही शासनव्यवस्थेची जबाबदारी आहे.
📌नाशिक लोकसभा मतदारसंघातील विविध महत्त्वाच्या रस्त्यांच्या विकासासाठी केंद्रीय रस्ते, वाहतूक व महामार्ग विभागाकडे करण्यात आलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. संबंधित प्रस्तावाला मान्यता देत CRIF अंतर्गत 20 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड आणि हेमंत गायकवाड ह्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आज मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. ह्यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, उपनेते दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
लहानग्यांना माटुंगा पोलिसांचा दिलासा!
किंग्स सर्कल येथील पुलाखाली पावसामुळे भरलेल्या पाण्यामध्ये एक शाळेच्या मुलांची बस बंद पडली असता @MatungaPS नी बसचालक आणि कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने मुलांना सुखरूपपणे बाहेर काढून त्यांना पोलीस ठाण्यात आणले आणि पालकांशी संपर्क साधून त्यांच्या मुलांना सुपूर्त केले.
#MumbaiPolice4All
मला अभिमान आहे की सभागृहातील माझे पहिले भाषण हे देखील आपल्या मराठी भाषेला समर्पित होते.
महाराष्ट्रावर आणि मराठीवर हिंदीची सक्ती कदापि लागू करू देणार नाही.
#brandthackeray🚩
मराठी अभ्यास केंद्र आणि समविचारी संस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या "अन्याय्य शासन निर्णयाच्या प्रतीकात्मक होळी" कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे आणि युवासेना प्रमुख, शिवसेना नेते आमदार आदित्यजी ठाकरे ह्यांनी उपस्थिती दर्शवली.
ह्यावेळी हिंदी सक्तीचा शासन निर्णय प्रतिकात्मकरित्या फाडून त्याची होळी करण्यात आली. आमचा हिंदी भाषेला विरोध नाही, हिंदीसक्तीला विरोध आहे, हीच भूमिका सर्वांची होती.
मराठी भाषेच्या अस्मितेवर गदा आणणाऱ्या कोणत्याही निर्णयाविरोधात शिवसेना कायमच ठामपणे उभी राहणार!
@AUThackeray
नाशिकमध्ये सिपेट (CIPET) इन्स्टिट्यूट लवकरच स्थापन व्हावी यासाठी मी लवकरच केंद्रीय मंत्री श्री. जे.पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत.
याआधीही त्यांनी केंद्रीय सचिव श्रीमती निवेदिता शुक्ला यांच्यासोबत या प्रकल्पासाठी सविस्तर चर्चा केली होती.
नाशिकमध्ये २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी केंद्र सरकारकडून भरीव निधी आणण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.त्याचबरोबर व्यापार, कृषी, सेवा, पर्यटन आणि वाहतूक क्षेत्रात मोठे निर्णय घेण्यासाठी विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली.
"शिवसेनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त
तमाम महाराष्ट्रप्रेमी जनतेला आणि निष्ठावान शिवसैनिकांना
मनःपूर्वक शुभेच्छा..!
सामान्य माणसासाठी लढणारी ही चळवळ
आजही तितक्याच ताकदीने आपलं कार्य करत आहे.
जय महाराष्ट्र...!
#शिवसेना#वर्धापनदिन#महाराष्ट्र#शिवसैनिक"
|| गंगा गोदावरी ||
त्र्यंबकेश्वरी पावन धारा, नाशिकचा आत्मा! 🙏
श्री आरती गोदावरी,उगमस्थ ब्रह्मगिरी,
कुशावर्त गंगाद्वारी,माता श्री त्र्यंबकेश्वरी ॥१॥
या पवित्र गंगाद्वारी देवीच्या चरणी कोटी कोटी प्रणाम! #परंपरा#गोदावरीआरती#त्र्यंबकेश्वर#Brahmagiri#NashikPride