कोणी कुठेही जावं, आम्ही इथेच आमच्या पक्षासोबत...
आमचा पक्ष एकच उद्धव बाळासाहेब ठाकरे!
अंधेरी पश्चिम येथील सातबंगला येथे तुकाराम महाराज बीजनिमित्त श्रीसंत ज्ञानेश्वर मंडळातर्फे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह.
@AUThackeray
@sheetalmhatre1 बाई जरा दमान घे, किती बड बड करशील
तुम्च्या मुख्य नेत्यात आणि त्यांच्या पालकांच्यत दम असेल तर जाहिर पणे बोल न की आम्हाला मुसलमान बंधु भगिनींची मत नको,आहे हिम्मत.
काम न धंदे....
कुत्रा पण कमशिवाय भुंकत नाही...