निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म ।
निर्धार हें वर्म चुकों नये ॥१॥
निष्काम निश्चळ विठ्ठलीं विश्वास ।
पाहों नये वास आणिकांची ॥२॥
तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला ।
नाहीं ऐकिला ऐसा कोणी ॥३॥
खासदार श्री राजाभाऊ प्रकाश वाजे
@AUThackeray@RajabhauW@OfficeofUT@rautsanjay61
@jalaj1987@CMOMaharashtra
धन्यवाद साहेब ,
समस्त शिंगवे बहुला- आंबडवाडी येथील ग्रामस्थ नागरिकांच्या वतीने आपले मनःपूर्वक खुप खुप आभार..
आपण स्मशानभूमीचा विषय मार्गी लावला या बद्दल...
@jalaj1987@CollectorNashik
महोदय, आम्ही आपणांस समस्त ग्रामस्थ नम्र पुर्वक निवेदन करितो कि आपण यावर काही तोडगा काढा येथील स्मशानभूमीचे चालु काम लष्कराकडून स्थगीत करण्यांत आले.
महायुती सरकार महाराष्ट्रासाठी ‘कलंकच’!
माय-भगिनींच्या सुरक्षितेत गृहमंत्री फेल, मुली बेपत्ता होण्यात देशात महाराष्ट्र राज्य दुर्दैवाने ‘अव्वल’!
महाराष्ट्राला सुरक्षित आणि संवेदनशील सरकार हवं आहे!
द्वारका ते नाशिकरोड सहापदरी रस्त्यासाठी तब्बल ₹220 कोटींचा निधी मंजूर करून वाढदिवसाच्या निमित्ताने नाशिककरांना विकासाचे “रिटर्न गिफ्ट” दिल्याबद्दल मा.ना.@nitin_gadkari साहेबांचे मनःपूर्वक आभार!
दूरदृष्टी आणि विकास हाच अजेंडा असलेले नेतृत्व म्हणजे गडकरी साहेब.
Happy Birthday