नऱ्हे रोड विभागात मध्यरात्रीपासून वीजपुरवठा खंडित आहे. नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.कृपया @MSEDCL तात्काळ दखल घेऊन वीजपुरवठा पूर्ववत करावा. ही समस्या लवकरात लवकर सोडवावी, ही नम्र विनंती.#PowerOutage#MSEDCL#Pune
नऱ्हे-धायरी फाटा रोडवरील अतिक्रमणामुळे दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.परिसरात वर्षानुवर्षे अतिक्रमण कायम असून तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई होत नाही.प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ अतिक्रमण हटवावे व रस्ते मोकळे करावे.
@PMCPune@MDNagpure@charwad_haridas
#पुणे शहरात बिर्याणी दुकानांचा सुळसुळाट झाला आहे. तांदूळच ६०-७० किलोने मिळतो मग 100-125 ₹ ला बिर्याणी कशी काय मिळू शकते?
काही दर्जा वगैरे आहे की नाही?
लोकांना स्वस्तात काही खाऊ घालत आहेत.
@Tukaram_IndIAS सर एक कटाक्ष यांच्यावरही टाका. ५० % कव्वा बिर्याणीवाले गायब होतील
@Buy_sell_NG@PMCPune@MDNagpure@charwad_haridas Agree... Kahihi action ajun disleli nahi... धायरी फाटा (लाडली शॉप) ते बँक ऑफ महाराष्ट्र रस्त्यावर अतिक्रमणे इतकी वाढलीय की चालता येत नाही. Please काहीतरी करा
पुण्यात पावसाळी लाईन साफसफाईची टेंडर अनेकदा 40 ते 50% below दराने घेतली जात असल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिका आयुक्तांनी कामाची प्रत्यक्ष पडताळणी आणि देखरेख करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे.
आज धायरी 1/2
@rpopune@MEAIndia Police verification steps are super slow...since the 18th May application is pending only for the final review from commissioner of police .. what kind of service... 🐢🐢
नऱ्हे रोड परिसरात रात्री वाढदिवस साजरे करण्याच्या नावाखाली सायलेंसर आवाज,फटाके आणि ध्वनीप्रदूषण सुरू असतात. अनेकदा हे प्रकार मध्यरात्रीनंतर चालतात.ज्येष्ठ नागरिक,लहान मुले,रुग्णांना याचा त्रास होत आहे.कृपया तातडीने लक्ष देऊन कार्यवाही करावी
@CPPuneCity@PuneCityPolice@PMCPune
@Airtel_Presence Same reply no work on the ground.. really awful service... We definitely think that local net providers service is better than Airtel...@airtelindia 3days same message by you guys... Maybe you don't care about customers.. does it really take so long.
@Airtel_Presence that's how we are losing trust in airtel. No one visited whole day lost without any fix.
I called up the technician & customer care, only got false promises.