Gutkha has been banned in Maharashtra since 2012
But for years, the gutkha mafia continued to operate freely.
Then FDA Commissioner Tukaram Mundhe took charge.
In just 3 weeks
200+ FIRs
300+ arrests
₹3 crore worth of gutkha seized
MCOCA invoked against supply chains
This is the same officer who has faced 25 transfers in 21 years of service.
Some officers work sitting in AC offices,
Others step out of the AC, work on the ground, and challenge powerful systems.
Tukaram Mundhe chose the second path.
There are some officers who work outside the office AC.
Do honest officers like him deserve greater support instead of repeated transfers ?
Share your opinion in the comments.
This needs to be addressed, Rules and Regulations are for name sake only .
Not a single politicians, or Officers has guts to solve this .
Neither @Dev_Fadnavis nor any MLAs MPs will look into this .
Sad state of affairs.
The government will wake up when some mishaps or some people are dead .
@NidhiKamdarMH
पुण्यात पाणी कपात असताना प्रभाग क्रमांक 34 धायरी लाडली चौक येथे पाण्याची लाईन लिकेज आहे मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे आणि महापालिका प्रशासन या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे तात्काळ कार्यवाही करावी @PMCPune@brizpatil
#पुणे महापालिकेच्या शाळा आकांक्षा फाउंडेशनला PPP तत्वावर चालविण्यास देण्यात दिल्या जाणार आहे. ४५०० विद्यार्थ्यांचे
प्रति विद्यार्थी २५००० ₹ दिले जाणार आहेत. यास विरोध करताना आम आदमी पक्षाने मुख्यसभेत आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांने काचेवर डोके आदळले.
#Pune#Punenews
आज सर्व काही विकले जाते फक्त बोली लावणारा हवा....
खासदाराची किंमत १०० कोटी
आमदाराची किंमत ५० कोटी
नगरसेवकांची किंमत २५ कोटी
मृत माणसाची किंमत ५ लाख
लाडक्या बहिणींच्या मताची किंमत १५०० रुपये
सर्व सामान्य जनतेच्या मताची किंमत ५०० रुपये
एक सामान्य मतदार म्हणून आम्ही हरलोय...
This is what alternative politics should look like.
Tamil Nadu CM Vijay’s strict directive to prohibit posters, flex boards, and giant cutouts in public spaces. His party, TVK, has also issued a strict warning to party workers, stating that disciplinary action will be taken against anyone who violates the directive.
A great precedent! 💯
हा रिफ्लेक्टर बोर्ड तुटून गेल्या १५ दिवसांपासून खाली पडलेला आहे आणि तो पुन्हा नीट बसवण्याची तसदी घेतलेली नाही. रात्रीच्या वेळी अंधारात अपघात टाळण्यासाठी हा बोर्ड उपयुक्त ठरत असे.कृपया त्वरित कार्यवाही करावी. ठिकाण:सिंहगड रोड नांदेड सिटीकडून धायरीच्या दिशेने (फ्लायओव्हर)@PMCPune
पुणे सातारा महामार्ग वारजे भागातील नदीवरील हायवे पूल नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला आहे परंतु पुलाच्या Expansion joint rubber टाकण्यात आलेले नाही प्रशासनाने संबंधित कॉन्ट्रॅक्टर कडून संपूर्ण काम व्यवस्थित करून घेतले पाहिजे @pmc_pune @nitin_gadkari
#पुणे
आणखी एक बिनानंबरचा डंपर
बिनधास्तपणे रस्त्यावरून भरधाव जातात. यांना कोणाचीही भिती नाही, शहराच्या मध्यवर्ती भागात हे डंपर जात असले तरी यांच्यावर कोणी कारवाई करत नाही. @CPPuneCity असे अशा डंपर, मिक्सर, टॅंकरला का अभय मिळत याचं उत्तर देऊ शकाल का ?
#Pune#Punenews#PuneTraffic
पीएमसीच्या विद्युत विभागाने केलेले हे निकृष्ट काम पहा. त्यांनी जिवंत विजेची केबल रस्त्यावर उघडी टाकली आहे, ज्यामुळे पादचाऱ्याला विजेचा धक्का बसू शकतो किंवा केबल तुटू शकते. ठिकाण: शिवाजी हाउसिंग सोसायटी, क्लाउड 9 क्लिनिक समोर, बहिरट गार्डन रोड.चौकातच @PMCPune
सड़क पर थूकने से टोकने पर ओला ड्राइवर ने बुजुर्ग को बेरहमी से पीटा, वीडियो देख भड़के डिप्टी CM एकनाथ शिंदे...मामला महाराष्ट्र के ठाणे का है.
#EknathShinde#Maharashtra#Viral
प्रभाग क्रमांक 34 धायरी भागात महापालिकेच्या माध्यमातून नालेसफाई करण्यात आली नालेसफाई झाल्यानंतर तेथील राडारोडा तसाच पडून आहे महापालिका प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी @PMCPune
अन्यथा "ये रे माझ्या मागल्या" अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, एवढीच अपेक्षा.
नागरिकांच्या हितासाठी आणि प्रभागाच्या विकासासाठी आमचा कायम पाठपुरावा सुरू राहील. प्रशासनाच्या कामांवर लक्ष ठेवून दर्जेदार व पारदर्शक कामे व्हावीत यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत.
प्रभाग क्रमांक 33 डीएसके इशा इरिका सोसायटी बाहेरील मुख्य रस्त्यावरील चेंबर ओव्हरफ्लो झाल्यामुळे दूषित पाणी बाजूला असणाऱ्या 24*7 पाण्याच्या टाकीच्या वॉल मध्ये जात आहे महापालिका प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी @PMCPune@brizpatil