गोरेगाव विधानसभेतील सर्व पदाधिकाऱ्यांना युवासेना प्रमुख श्री आदित्य साहेब ठाकरे यांनी zoom मिटींग द्वा���े मार्गदर्शन करतानाचे काही क्षण 🚩🔥 मी शिवसैनिक 🔥
मिंधे- भाजप प्रशासनाचा जीवघेणा कारभार पुन्हा एकदा उघड झालाय!
महापालिकेच्या दिवा येथील शाळेत दुपारच्या पोषण आहारात पाल सापडली आहे. त्यामुळे चाळीस विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शासनाच्या ह्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांना दिला जाण��रा पोषण आहार म्हणजे मुलांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ बनला आहे.