@Kapil_Jyani_@prasadvedpathak हा वीडियो बघून घे. मला तर कुठे यामध्ये जिहाद दिसत नाहिये.
प्रसिद्धि साठी स्वतः चे कौशल्य वापर. इतरांवर चिखलफेक करून काय मिळणार?
माझे काही जैन मित्र आहेत, मला ते कधीच त्यांच्या कृतीनेवागण्याने चुकीचे वाटले नाहीत.
@LokshahiMarathi ललित गांधी हे जैन असावेत. जर ते जैन आहेत तर त्यांच्या मराठी भाषेवरील प्रभुत्व पाहून मला आनंद झाला.
मी स्वतः महाराष्ट्र मध्ये राहणार्या कोणत्याही इतर धर्माच्या लोकांना वेगळ मानत नाही.
असे मानणारे वैचारिक दरिद्री आहेत.
@prasadvedpathak
@prasadvedpathak@MumbaiPolice@RajThackeray@mnsadhikrut@SandeepDadarMNS@avinash_mns तुझ्या क्षुल्लक वागण्याचा योग्य तो फायदा राजकारण्यांनी उचलला आणि अजून तु त्यांच्याकडेच मदतीची भीक मागतोयस?
आधी प्रसिद्धि मिळाली तेंव्हा तुला मजा आली आणि आता मनस्ताप होतोय असा कांगावा कशासाठी?
खरच लढायची ताकत असेल तर एकटा लढ. हे मनसे, सेना, भाजपा अजून बाकीचे.. कोणी कोणाचे नसते.
@IndianTechGuide Zee5 limitations are exposed.. they're not at all ready to broadcast FIFA WC smoothly.
They're just busy in making 799 from Indian football lovers
@ImD_roy Get well soon @prasadvedpathak
वीडियो छान बनवला आहे. इतकी नाटकं करून सुद्धा काही जैन लोक तुझ्या बद्दल चांगलाच विचार करत आहेत. तुझा बालिशपणा समजून ते तो विषय सोडून द्या असेच म्हणत आहेत.
@VeerArjey@AUThackeray अरे त्याने मदत राज साहेबांना मागितली, तु कुठे आदित्य ला मध्ये आणुन नविन वाद वाढवतोय?? तो वेदपाठक @prasadvedpathak राहील बाजूला यांचच नवीन काही तरी चालू होईल.
नका रे करू असं.. जरा जाऊदे शनिवार.. रविवार आणि पुढील आठवडे शांततेत..
@prasadvedpathak@Child_Dentist अरे दादा, तु लोकल मीडिया बोलावून गोंधळ घातला.. या लोकांनी ऑनलाइन Instagram वर गोंधळ घातला..
प्रश्न अजून अनुत्तरीतच.. हा सगळा वेडा, बावळा गोंधळ घालून तु काय कमावले?? कसला रंग, कसली पट्टी आणि कसलं काय..!