पालघरमधील आदिवासींनी काढलेला मोर्चा ११ मागण्यांसाठी होता. त्यातली पहिली मागणी ही त्यांना कायद्याने दिलेल्या हक्कांबाबत होती.
त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांना “अनुसूचित जनजाती व इतर वनवासी ( वनहक्क मान्य करणे) अधिनियम, २००६” ह्या कायद्याची चोख अंमलबजावणी करण्याची हमी सरकारकडून हवी आहे. ह्या कायद्यात असं काय आहे की जे करायला प्रशासन धजावत नाही हे जिज्ञासूंनी जरूर पहावं.
त्यांना फुकट काही नको आहे. सरकारनंच स्वत:हून करतो असं म्हणून जो कायदा केला आहे तो सरकारनंच पाळावा अशी त्यांची मागणी आहे. एका अर्थानं ते ५०,००० आदिवासी ४० किलोमीटर्स चालून “कायदा पाळा” असं सरकारलाच सांगायला आले आहेत.
महाराष्ट्राची जमीन स्थानिक लोकांकडेच असावी आणि मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाऊ नये ह्यासाठी जे जे करावं लागणार आहे त्यात “स्थानिकांचे जल-जंगल-जमिनीवरील अधिकार” अबाधित राहणं फार महत्वाचं आहे. सर्व महाराष्ट्रप्रेमींनी ह्या आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे..
#महाराष्ट्र #वनहक्क #आदिवासी #मुंबईवाचवा #जलजंगलजमीन
@Highonpanipuri Keep mobile away stay calm in females specially in night overthinking is main problem... so try to do not overthink and for experiment try to listen podcast it's helpful in some cases..!
या ChatGPT भरलेल्या जगात, एका आर्टिस्टला प्रोत्साहन देण्यासाठी त्याला वेडिंग कार्ड डिझाइन बनवायला 15K दिले…
त्या भो... ने ChatGPT वर बनवून मला देऊन टाकले…
आणि मग रडतात की AI माझी नोकरी खाणार...!
#ChatGPT#ArtificialInteligence