#*एक मराठ लाख मराठा 🚩🚩🚩
मी तुषार दशरथ लोगडे,अ
१४७ कोपरी पाचपाखाडी विधानसभा,
जाहीर करतो की,
मी निवडून आल्यास संविधानाच्या चौकटीत बसेल व न्यायालयात टिकेल असे समस्त मराठा समाजाच्या हिताचे आरक्षण देण्यासाठी मान. श्री. मनोज जरांगे पाटील यांना बिनशर्त पाठिंबा देईन.
#*लढणार पण आणि जिकणार पण!!
आज दि.२९/१०/२०२४ रोजी मी विधानसभा सार्वत्रिक निवडणुका -२०२४.१४७ कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदासंघातून अपक्ष म्हणून नामनिर्देशन भरले आहे.निवडणूक निर्णय अधिकारी मा. श्री. सर्जेराव मस्के पाटील साहेब यांना सुपूर्त केला आहे.
मी कुणबी समाजातील असून एक आहे
#२०१९नंतर परत २०२४ मध्ये मी येतोय!!
एक नवीन प्रवाहात घेऊन जाण्यासाठी.
परत एक प्रयत्न जनविकासासाठी.
परत एक प्रयत्न आपल्याना एकत्र आणण्यासाठी.
श्री.तुषार शुभांगी दशरथ लोगडेः
[अपक्ष उमेदवार]
१४७ कोपरी पाचपाखाडी विधानसभा ठाणें.
माझ�� प्रेम आहेस तू
माझं जीवन आहेस तू
माझ्या ध्यास आहेस तू
माझा श्वास आहेस तू
मी खूप नशिबवान आहे
कारण माझ्या जीवनाची सहचारिणी आहेस तू
माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!❤️💐🎉✨✨✨✨✨
जय हो
#आपला#माणूस, #हक्काचा#माणूस#अन्यायाला #लाथ#मारून#न्यायाला#साथ#द्या.
गोरगरीब गरजूवंताच्या मदतीला धावणारे,राजकीय अनुभवाचा सामाजिक कामासाठी वापर करणारे ठाणे येथील तरूण तडफदार व्यक्तिमत्व आमचे मित्र मा.तुषार दशरथ लोगडे हे १४७ कोपरी पाचपाखाडी मधून अपक्ष निवडणूक लढवत आह
वाल्मिकी जयंतीच्या शुभेच्छा! महर्षी वाल्मिकी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला जीवनातील खडतर आव्हानांमध्ये मार्गद��्शन करतील आणि तुम्हाला प्रेम, आनंद आणि आनंद देतील.🙏🏻💐
श्री. तुषार शुभांगी दशरथ लोगडे
अपक्ष उमेदवार
१४७ कोपरी पाचपाखाडी विधानसभा ठाणें.
मराठी सिनेसृष्टीतील मोठा तारा हरपला......
ज्येष्ठ अभिनेते, उत्कृष्ठ हास्य कलाकार, सूत्रसंचालक अतुल परचुरे यांचे निधन...
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो 💐🙏🏻
आता हे काय नवीन ठाण्यात चालू आहे कोणी सांगेल का??
एकीकडे स्मार्ट सिटीच्या अंतर्गत मोठमोठे निधी मिळून सुशोभीकरण ��रायचं आणि दुसरीकडे त्याच ठिकाणी त्याची दूरदशा कशी होईल याची काळजी पण घ्यायची हे कितपत योग्य आहे??
श्री.तुषार शुभांगी दशरथ लोगडे
ठाणें महानगरपालिका प्रभाग क्रमांक.१९