@Dwalsepatil@DGPMaharashtra@zeemarathi@zee24taasnews@ZEE5News सर,नागपूर SRPF पोलीस 2019
ची निवड यादी अजून पर्यंत नाही लावण्यात आली
Written व physical होऊन 5 महिन झालेआहेआम्ही गरिबांचे मूल वाट बगून त्रस्त झालो
2018पासून भरती नाही झाली आता झाली तर निवड यादी लावत नाही किती वाट
@Dwalsepatil@DGPMaharashtra@zeemarathi@zee24taasnews@ZEE5News सर,नागपूर SRPF पोलीस 2019
ची निवड यादी अजून पर्यंत नाही लावण्यात आली
Written व physical होऊन 5 महिन झालेआहेआम्ही गरिबांचे मूल वाट बगून त्रस्त झालो
2018पासून भरती नाही झाली आता झाली तर निवड यादी लावत नाही किती वाट
@Dwalsepatil सर,5 महिने झाले नागपूर SRPF पोलीस 2019 ची निवड यादी अजून पर्यंत लावली नाही 2018 पासून पोलीस भरती नाही झाली
आणि आता झाली तर निवड यादी लावत नाही आहे आम्ही गरीबाच्या मुलांनी वाटच बागायची का तुम्ही सांगा
@maharashtra_hmo सर,नागपूर srpf, नागपूर ग्रामीण, नागपूर सिटी ची निवड यादी जाहीर करण्यात यावी ही नम्र विनंती मुलाचा मानसीक त्रास होत आहे 4 महिने होऊन गेले पेपर व मैदानी चाचणी होऊन 😥😥😥
@ABPNews नागपूर srpf, नागपूर police, नागपूर ग्रामीण तसेच पिपरी चिंचवड पोलीस ची निवड यादी अजून पर्यंत लागली नाही
चार महिने होऊन गेले बाकी जिल्यातील निवड यादी लागून मुले ट्रेनिंग ला गेले आणि नागपूर पोलीस अजून सुद्धा निवड यादी नाही लागली मुले खूप मानसिक त्रास झेलत आहे please तूमच्या channel
@zee24taasnews नागपूर srpf, नागपूर पोलीस,नागपूर ग्रामीण तसेच पिपरी चिंचवड पोलीस ची निवड यादी अजून पर्यंत लावली नाही चार महिने होऊन गेले मुले मानसिक त्रास झेलत आहे बाकी जिल्यातील पोलीस निवड यादी लागली आहे आणि ट्रेनिंग ला सुद्धा गेले आहे असे का
2019 पासून सतत study करत होतो आणि bharti झाली आहे
@maharashtra_hmo दादा,
नागपूर पोलीस भरती चे सर्व निकाल गोवारी समाज आरक्षणमुळे थांबले आहेत.नागपूर आयुक्तालय म्हणतात कि शासन निर्णय येई पर्यंत थांबावे लागेल. 3 महिने होत आले आहे पण दादा अजून कोणतीच प्रक्रिया झालेली दिसत नाही.कृपया लवकरात लवकर निर्णय घेण्याची कृपा करावी.मानसिक त्रास खुप होत आहे 🙏
@Dwalsepatil माननीय सर, नागपूर srpf,नागपूर सिटी, नागपूर ग्रामीणची अद्याप निवड यादी लागली नाही 4 महिने होऊन गेले आहे पेपर व मैदानी चाचणी होऊन निवड यादी ची वाट बघून जीव व्यतागला सर तुम्हाला नम्र विनंती आहे लवकरात लवकर निवड यादी लावावी नम्र विनंती🙏🙏🙏