@abpmajhatv जरागे तुमचा आदर आहे, पण जाती पेक्षा "देव देश धर्म" सर्वोपरी. आम्हाला कुणालाही सरपंच, नगराध्यक्ष, नगरसेवक, आमदार, खासदार, मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री करायचे नाही किंवा गुलामांप्रमाणे पिढ्यान् पिढ्या एकाच घराण्याचा चाकर व्हायचे नाही. कोण किती भ्रष्ट आहे लोक जाणतात. #जय_शिवराय
@abpmajhatv दीपके, तू अँटी भाजप, अँटी आर एस एस अजेंडा चालवायचे बंद कर. कालच्या प्रेस मध्ये कपिल सिब्बल यांनी दिलेला डिस्क्लेमर लक्ष्यात घे आणि एकटा मीच शहाणा अटीट्युड सोडून दे.
CJP प्रोटेस्ट में जिस तरह की गंदी गालियां देश
के प्रधानमंत्री @narendramodi जी को दी
गई महिला के छलके आँसू गाली देने वाली भी
लड़कियां ही थी खैर उन कुछ दो कौड़ी की सड़क
छाप लड़कियों से हम अपनी अन्य बहनों को उस
दृष्टि से न देखें इतनी सी विनती है असल में वो
लड़कियों के नाम पर कलंक हैं सारी की सारी।
@SaamanaOnline मोदींचे समर्थन करतो, पण ज्या मुर्ख मुलांनी घाणेरड्या शीव्या ऑन कॅमेरा दिल्या आहेत त्यांच्यावर जर कायदेशीर कारवाई नाही झाली तर पुन्हा भाजपला मतदान नाही.
@Imdead108_ybc Will you still means what ? Choosing PM of the country and Internal system and political oppose are different. We Hindus are always with PM Modi ji /BJP/RSS
@Rohini_khadse ताई, देशोधडीला जनता नाही केवळ विरोधी पक्ष लागलेत. तीन वेळा पराभवामुळे मनस्थिती ढासळली आहे काँग्रेस आणि समविचारी पक्षांची. इतर अनेक गोष्टी लोक सांगतील पण डिफेन्स क्षेत्रात जे उल्लेखनीय काम मोदी सरकारने केले आहे त्यासाठी भाजपाने पुढील 50 वर्षे तरी सत्तेत राहावे असे वाटते.
@TheAnilkumarG94 असे कसं काय? मी पाच वर्षातून एकदाच देवाला जातो आणि प्रार्थना करतो की राहुल गांधी प्रधानमंत्री होऊ देऊ नको आणि दर वेळी माझी मागणी मान्य झालीय. हात जोडायच्या मंदिरात जा चुकून हात पसरायच्या ठिकाणी जात असशील.