नारायणी नमोस्तुते...
🚩🚩🚩
नवरात्रोत्सवाच्या पावनपर्वात महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांचे आगमन आज माझ्या कांदिवली पूर्व मतदार संघातील अशोक नगर येथे झाले. जय भवानी, जय अंबेच्या गजरात आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची सिंहासनारूढ प्रतिमा आम्ही देवाभाऊंना प्रदान केली.
@Dev_Fadnavis
या कॅफेत तुम्ही एकदा तरी आलेच पाहिजे...
आलिया अमन आणि लता नायक या दोघीही लौकिक अर्थाने उद्योजिका नाहीत. परंतु दिव्यांगांच्या उत्कर्षासाठी त्यांनी पूर्णपणे सामाजिक दृष्टिकोनातून एक व्यावसायिक उपक्रम सुरू केलेला आहे. मिट्टी कॅफे ही आलिया ची संकल्पना. यात सामील झाल्या लता नायक, ज्या गेली तीस वर्ष दिव्यांगांसाठी शाळा चालवतायत.
आलियाने दिव्यांगांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी मिट्टी कॅफे नावाची साखळी सुरू केली. याची विशेषता अशी की, दिव्यांग तरुण-तरुणी या कॅफेमध्ये काम करतात. शारीरिक अपंगत्व किंवा ऑटिझम सारखे आजार असलेली ही मुलं. त्यांना आधी ट्रेनिंग दिलं जातं आणि नंतर काम. समाजाच्या सहानुभूतीपेक्षा स्वावलंबन हाच उत्कर्षाचा मार्ग आहे हा धडा त्यांना दिला जातो. अशाच एका मिट्टी कॅफेचं स्काय सिटी मॉल मध्ये आज महामहीम राज्यपाल जिष्णूदेव बर्मा यांच्या हस्ते उद्घाटन झालं. विशेष अतिथी म्हणून मीही या अत्यंत सुंदर अशा सामाजिक उपक्रमाला हजेरी लावली होती. आकाशात भरारी घ्यायची असेल तर सहानुभूती उपयोगी नाही, पंखांमध्ये बळ लागतं.
१७ ऑक्टोबर १९५५
भारतीय चित्रपटसृष्टीतील पारंपरिक सौंदर्याच्या व्याख्या मोडून काढत स्वतंत्र आणि संघर्ष करणाऱ्या महिलांच्या भूमिका अत्यंत जिवंतपणे साकारणाऱ्या अतिशय प्रतिभावान आणि कसदार अभिनेत्री स्मिता पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏💐
दिल्ली दंगलीतील आरोपी उमर खालीदचा कट्टर समर्थक अभिजीत दिपके म्हणतोय तिरंगा फडकवला म्हणून सौरव दास आणि आशुतोष रांकाला अटक झाली. साफ चूक. आंदोलन करणार नाही अशी लेखी कबुली देऊन आंदोलन केले. अशा ठिकाणी केले जिथे आंदोलनाची परवानगी नाही, म्हणून अटक झाली.
भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमीत साटम यांच्या मातोश्री, श्रीमती शीतल यांचे निधन झाले आहे. परमेश्वर त्यांना उत्तम गती प्रदान करो, समस्त साटम कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो .
ॐ शांती 🙏
@AmeetSatam
भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार श्री अमितजी साटम यांच्या मातोश्री श्रीमती शीतल साटम यांच्या निधनाचे वृत्त ऐकून मनापासून दुःख झाले. आईचे जाणे ही आयुष्यात कधीही भरून न निघणारी पोकळी असते.
आईंना भावपूर्ण श्रद्धांजली. या दुःखाच्या प्रसंगी अमितजी आणि संपूर्ण साटम कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. ईश्वर त्यांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो\.
ॐ शांती 🙏
@AmeetSatam
Government assistance now goes directly into beneficiaries’ accounts. Through Direct Benefit Transfer, around ₹50 lakh crore, has been sent directly to the beneficiaries’ bank accounts: PM Modi
#PMAtIndiaMobileCongress
25 years of Modi ji in a Grand Rangoli 😍✨️🎨
To commemorate the long, dedicated and nation centric public service of over 25 years by India's popular and successful Prime Minister Hon'ble Shri @narendramodi Ji, a magnificent Rangoli exhibition was organised under the Seva Sankal Abhiyan at Samata Krida Bhavan, Kandivali
The exhibition was organised in the leadership of Hon'ble Union Minister of Commerce and Industry, MP Shri @PiyushGoyal ji with the initiative of Hon'ble Former Minister MLC Shri Bhai Girkar Ji
The exhibition was inaugurated by Former MP Hon'ble Shri Gopal Shetty Ji and Hon'ble District President Corporator Shri @deepaktawde1973 Ji
The information about Modiji's people centric schemes and initiatives was very artistically depicted through this grand and unique Rangoli ✨️
जगभरातील वाढत्या युद्ध, संघर्ष आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय कायदा आणि न्यायव्यवस्था मजबूत करण्यासाठी योगदान देणाऱ्या दक्षिण आफ्रिकेतील भारतीय वंशाच्या ज्येष्ठ न्यायाधीश नवनिथेम ‘नावी’ पिल्लई यांना २०२६ चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे.
न्या. नवनिथेम ‘नावी’ पिल्लई यांचे मनःपूर्वक अभिनंदन 🙏💐
राष्ट्रपतींनी मतचोरी नाकारली नाही, पण पुरावे मागितले आणि ते न देता आम्ही मान खाली घालून हात हलवत परत आलो... हे पूर्ण सत्य राहुल गांधी सांगत नाहीयेत. शहाणी माणसे मूर्खांच्या नादाला लागत नाहीत.
८ ऑक्टोबर १९२६
"हम तुम्हें मारेंगे और जरूर मारेंगे... लेकिन वो बंदूक भी हमारी होगी, गोली भी हमारी होगी और वक्त भी हमारा होगा।"...
संवाद फेकीची एक अत्यंत आगळीवेगळी आणि प्रसिद्ध शैली असलेले; मदर इंडिया, पाकिजासारख्या गाजलेल्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये प्रभावी भूमिका करणारे दिग्गज कलाकार राजकुमार यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन 🙏💐
ज्येष्ठ अभिनेते व सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. आपल्या सशक्त अभिनयाने त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टी समृद्ध केली, तर सामाजिक कार्यातून संकटग्रस्तांच्या पाठीशी उभे राहण्याचा आदर्श घालून दिला. त्यांच्या निधनाने कलाक्षेत्रासह समाजजीवनाचीही मोठी हानी झाली आहे.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
Today, PM Modi completes 25 years as the head of a government.
The opposition keeps asking, “What has PM Modi done that he has never faced anti-incumbency?”
They should watch this.
This is what PM Modi has done for the people of India over the last 25 years-
मुंबई मराठी पत्रकार संघ आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २५ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास उपस्थित राहून विजेत्यांना सन्मानित केले.
यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील उपस्थित होते.
#दिवाळी_अंक #MumbaiMarathiPatrakarSangh #Maharashtra #AshishShelar