म्हणजेऽऽऽऽऽऽऽ ???????
ह्यांना कळतंय ना नेमकं हे काय बोलतायत ??
मग इतके वर्ष आम्ही जो टोल भरतो आहोत तो कुणाच्या खिशात जातोय ?
राजसाहेब तुम्हीच आता काय ते करा,
महाराष्ट्राला वाचवा ह्या टोल धाडीतून !!
How can this even be a statement from the “Hon Deputy Chief Minister”
Unbelievable!!
SHARE IF YOU FEEL CHEATED TOO !!!
#सगळेहुकलेत #अवघडआहेबुवा #महाराष्ट्रजागाहो
@DrSEShinde सर्वांनी सांगावं साधन काय आहे, सगळ्या नेत्यांकडे लाखोंची घड्याळ आणि करोडो ची घर, करोडो च्या गाड्या कुठून आले, कोणाची किती प्रॉपर्टी कशी झाली सांगावं, बेरोजगार तरुण तरी ते करतील आणि तुमच्या सारख्या गाड्या तरी फिरवतील
@cbawankule आणि तुम्ही हे उघड ते उघड करत होते, कोरोना काळात सत्ता पडेल हे होईल हे जे करत होते, थोडे तरी आठवा आणि मग असले ट्विट करा, घरात बसून त्यांनी अस काम केलं की WHO ने त्यांचं अभिनंदन केले होते, मुंबई चे डॉक्टर काय बोलतात ते विचार, शिवभोजन थाळी सुरू करून किती लोकांना जेवण दिल ते आठव
A mother screaming and crying as she lost her newborn baby in Nanded Hospital due to the shortage of medicines under the double-engine Modi-Shinde’s govt.
देश झोपलाय....
महाराष्ट्र मागासलाय …
नेते विकले गेले आहेत...
कार्यकर्ते लाचार झालेत…
मग न्याय देणार कोण...?
सामान्य माणसाला वाली कोण...?
यात मरणार्याची जात कोणती ...?
धर्म कोणता...?
हा आवाज़ जर तुमच्या काणात घुमत नसल तर आपण ही मेलेले आहोत…🙏
ठाणे,
नांदेड,
छत्रपती संभाजीनगर,
आता नागपूर
ही आरोग्यव्यवस्थेची वाताहत पाहून आणि तेही महाराष्ट्रात, देवाचे आभार मानावेसे वाटतात की हे सरकार कोरोनाकाळी नव्हतं नाहीतर आपली वाचण्याची खात्री नव्हती.
हा विडिओ बघून कोरोना काळातील आरोग्यव्यवस्थेची सक्षमता दिसते https://t.co/WdDm1hGUSy
@BhatkhalkarA कोण निवडून देत आशा लोकांना, यांच्या मतदारसंघात यांचे असले ट्विट प्रदर्शित करा आणि पुढच्या वेळी घरात बसावा यांना, कोणी अभ्यासू आणि शिकलेला आमदार निवडून दय लोकांची काम तरी होतील ,नाही तर दिवस रात्र असले ट्विट करून नंतर माफी मागावी लागते भर विधानसभेत