Students protested against several exam paper leaks in Pune. Congress MLA Vishwajit Kadam participated in the protest along with several Congress leaders from Pune.
@vishwajeetkadam
छात्रों की गुंज : पुण्यात घुमला सावित्रीच्या लेकींचा आवाज !
जननायक आदरणीय श्री. राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात आज पुणे शहराने सावित्रीच्या लेकींचा क्रांतिकारी आवाज अनुभवला.
आदरणीय श्री. राहुलजी गांधी यांनी "छात्रों की गुंज" या भव्य व्यासपीठावरून महिलांच्या सन्मानाचा, सक्षमीकरणाचा व उज्वल भविष्याचा विचार मांडला. हा विचार आता एक चळवळ म्हणून संपूर्ण देशात जाणार, पुणे शहर या चळवळीचे उगमस्थान ठरणार याचा एक कार्यकर्ता म्हणून मला अभिमान वाटतो.
@RahulGandhi@INCIndia@INCMaharashtra
‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमानिमित्त देशाचे विरोधी पक्षनेते मा. श्री. राहुलजी गांधी यांनी पुणे येथील AISSMS महाविद्यालयाच्या प्रांगणातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
#ChhatronKiGoonj#RahulGandhi#kolhapur@INCMaharashtra
I admire Hon. @rahulgandhi ji not because he is fearless, but because I see the compassionate human being behind the politician.
Someone who has endured immense personal loss, criticism and setbacks, yet never stopped standing with the people 🤝
True courage is carrying your pain with dignity, and still choosing to stand up against injustice ❤️
देशात #NEET परीक्षेच्या पेपरफुटीसह विविध परीक्षेतील गैरप्रकाराचं केंद्र असलेल्या महाराष्ट्रात ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमात विद्यार्थी आणि युवांशी संवाद साधण्यासाठी पुण्यात येत असलेले लोकसभेतील सक्षम विरोधी पक्षनेते आणि देशाचं भविष्य मा. राहुल जी गांधी यांचं महाराष्ट्रात हार्दिक स्वागत…!
@RahulGandhi
#छात्रों_की_गूंज #Maharashtra
आपली आज्जी, बाप गर्दित च मारला गेला तरिही गर्दीला न घाबरता हा गर्दीचा चेहरा होऊन जातो..
जीवनात कितीही हारलात तरी आपल्या आतला "राहुल्या" जिवंत ठेवा..
Welcome to Pune Singham..
Congress leaders Vijay Wadettiwar, Satej Patil and Vishwajeet Kadam staged a dharna at COEP College in Pune following an alleged attack on girl students who had spoken in support of Rahul Gandhi in a media interaction.
Congress has alleged that ABVP members had confined the students inside the college premises and prevented them from leaving.