संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढले आहे.
अशा वातावरणात ऑनलाइन परीक्षा देण्या साठी विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येऊ शकतात. तसेच महाविद्यालयात उपस्थित राहून परीक्षा देणे अडचणीचे ठरेल, विद्यापीठ परीक्षाबाबत योग्य निर्णय घ्यावा.@meudaysamant@prajaktdada
#शिक्षकदिनरद्दकरा
शिक्षक म्हणून योगदान,नैतिक चारित्र्य, सामाजिक जीवन, कौटुंबिक व्यवहार, साहित्यिक मूल्य इ.कोणत्याच अंगाने सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस 'शिक्षक दिन' म्हणून महाराष्ट्र सरकारने साजरा करावा. अशी योग्यता नाही.
@CMOMaharashtra@VarshaEGaikwad
महाविद्यालयात admission process सुरू झाली असून विद्यार्थ्यांना महाविद्यालया पर्यन्त येण्या साठी कोणतीही सोय नाही आणि प्रायव्हेट गाड्या रिक्षा 400 ते 500 रु भाडे घेत आहे, तरी मायबाप सरकारने एसटी सुरू करावी
@adv_anilparab@samant_uday