भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी या धरतीवर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याचा निर्णय युतीच्या सरकारने घेतला त्याबद्दल सर्व मातंग बांधवांच्या वतीने धन्यवाद व जाहीर आभार.....
@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis@mieknathshinde