75 आजादी का अंमृत महोत्सव हैं पर एक सवाल बा�� बार मन में ऊठ रहा है हर घर मे तिरंगे की जरूरत नहीं है
क्यों की वह तो हर दिल में है
जरूरत तो हर हाथ काम की है
हर घर आवास की है
हर घर आनाज की है
@mieknathshinde साहेब आम्ही कोविड कर्मचारी, कल्याण डोंबिवली येथील कोविड कर्मचाऱयांना कार्यमुक्त करून बाह्य संस्थेमार्फत भरती प्रकीया राबवली जात आहे, तरी आमच्यावर अन्याय करू नका 🙏🏻🙏🏻आम्हाला सेवेत रुजू करावे हि नम्र विनंती 🙏🏻🙏🏻🙏🏻
@Prksh_Ambedkar जयभिम साहेब 🙏🏻.. साहेब आपणास कळकळीची विनंती आहे की आम्ही कोरोना महामारीत कर्मचारी वर्गासाठी आपण आवाज उठवा, तु��्हीच प्रयत्न करा, कुणीही लक्षात देत नहीं आमच्याकडे.. सर्वांना tweet केलेत पण कुणीच लक्षात देत नाही 😭" गरज सरो वैद्य मरो" अशी अवस्था करू नका 🙏🏻
@PMOIndia@Dev_Fadnavis@CMOMaharashtra साहेब, आम्ही कोविड योद्धे, कल्याण डोंबिवली महापालिका येथे काम करत असून आम्हांला बेरोजगारीची वेळ आली आहे, या जागतिक महामारीत आम्ही जीव धोक्यात घालून सर्वोच्च पुरस्कार मिळवून दिला,तरी कंत्राटी पद्धती बंद कराआणि आम्हाला महापालिकेत सामावून घ्या
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@PMOIndia@AmitShah साहेब सरकार ची सद्या परिस्थिती पाहता कंत्राट पद्धत भरती रद्द करून आम्ही कोविड ��र्मचाऱ्यांना कायम करून घ्यावेत हीच नम्र विनंती. 🙏🏻🙏🏻 आपला कोविड योद्धा...
माननीय मुख्यमंत्री @CMOMaharashtra शिंदे साहेब, तुम्ही शेतकरी वर्गासाठी योजना काढत आहेत त्याबद्दल आंनद आहे पण आमच्या कल्याण डोंबिवली येथील कोविड कर्��चारी वर्गाचा सुद्धा विचार करा.. मेहेरबानी होईल 🙏🏻🙏🏻
आपल्या भारत देशात लोकशाही आहे. हे नेते जर इमानदारी ने कामं करतील तर त्यांच्यावर ED सारख्या कारवाया लागणार नाहीत आणि असे बंड होणार नाहीत. सर्वसामान्य जनता हि जशी पगारावर कामं करते त्यावर तर ED लागतं नाही मग नेत्यांवरच का लागतेय..?
@CMOMaharashtra साहेब,आम्ही कल्याण डोंबिवली महापालिकेत कोविड कर्मचारी काम करत असून येथे कंत्राट पद्धतीने भरती करत आहेत तरी आमच्यावर अन्याय करू नका, आपण घेतलेल्या निर्णयाचा आम्हाला आनंद आहे पण आम्हाला कायम करून घ्यावे हि नम्र विनंती 🙏🏻.. असेच प��्रव्यवहार आम्ही माजी मुख्यमंत्री साहेबाना केलें होते
@CMOMaharashtra साहेब, आम्ही कोविड योद्धे, कल्याण डोंबिवली महापालिका येथे काम करत असून आम्हांला बेरोजगारीची वेळ आली आहे, या जागतिक महामारीत आम्ही जीव धोक्यात घालून सर्वोच्च पुरस्कार मिळवून दिला,आमच्यावर अन्याय होत आहे आणि कंत्राटी पद्धती बंद कराआणि आम्हाला महापालिकेत सामावून घ्या
@mieknathshinde साहेब आता आमच्या कल्याण डोंबिवली महापालिकेतील कोविड योद्ध्यांचा विचार करा आणि महापालिकेत आम्हांला सामावून घ्या 🙏🏻"गरज सरो आणि वैद्य मरो " अशी गत करू नका 🙏🏻