Lodged an official complaint against the individual who made crass & threatening remarks against PM @narendramodi
Me along with State Co convener @MatruBhakt and the BJP Pune City SM head @vineetbbajpayee visited the Cyber Police Station on Behalf of entire BJP SM team.
(1/2)
We Will Continue to Pursue all this cases like other cases we promptly lodged earlier on #MVALeaders for their derogatory remarks and diatribes on BJP and it's Leaders.
(2/2)
#MVALeaders#BanHijab
On 31 0ct 2020 wrong challan issued on my vehicle Innova diesel 2.5G and now on 24 Aug 2021 the fake one..What is wrong with @PuneCityTraffic@DGPMaharashtra@PuneCityPolice it's kind of a big scam plz check
आदरणीय मोदीजींचे फोटो वापरून निवडणूका लढणाऱ्यांनी फुकटच्या फुशारक्या मारू नयेत.
बोरू बहाद्दूरांनी कोथळा, वार असली भाषा भाजपाला शिकवू नये.
जनतेचा विश्वासघात करून सत्तेत आलेल्या महाविकास आघाडीला जनताच धडा शिकवणार आहे, हे मात्र लक्षात असू द्या.
@ChDadaPatil@BJP4Maharashtra
Also With Devendra Ji in The Chair
Corona Menace Would have been contained and we wouldn't have been a contributing state to the 2nd Wave for sure.
Secondly,We Would have got Almost Half the Maharashtra Double Jabbed by Now.
Last 21 Months are Only Made of Incompetence & Scams!
भाजप नेते आणि कार्यकर्त्यांचे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी तसेच संघसंस्कार काढण्याआधी युवासेना सचिव @SardesaiVarun यांनी त्यांच्यावर झालेले संस्कार बघावे. कारण परवा आंदोलन करताना त्यांनी दिलेली शिवी त्यांना कोणाच्या संस्कारातून मिळाली? हे महाराष्ट्रातील जनतेला सांगावे.
#MVA सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक करायला निघालेले हे सरकार 100 कोटींची वसुली होत असताना झोपा काढत होते का? ही मोगलाई फार काळ टिकणार नाही. सत्तेच्या गैरवापराचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे.
Bharat Mata Lost another True Hindu Leader Today. The Legendary Work will always Be Remembered for Years to Come.
One of the Veteran Leaders Who was a Diehard Nationalist and An Unapologetic Hindu Who Fought for the Larger Hindu Cause.
May His Soul Attain Sadgati - Om Shanti 🙏🏻
भाजपाच्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले असून त्या मध्ये भाजप ला बहुमत मिळणार नाही अशा आशयाची बातमी एका वृत्त वाहिनीने प्रकाशित केल्याचे समजले. ही बातमी पूर्णपणे निराधार असून भाजपा च्या वतीने कुठल्याही प्रकारचे सर्वेक्षण अद्याप पर्यंत करण्यात आलेले नाही.
लोकसभा व राज्यसभेत आज १२७वी घटना दुरुस्तीला मान्यता मिळाली.
केंद्र सरकारने हे अत्यंत महत्वाचे पाऊल उचलले आहे. या मुळे मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत आता पुर्णतः अधिकार राज्य सरकारला मिळणार आहे.
#MVA सरकारने आता तातडीने योग्य पाऊल उचलून मराठा समाज बांधवांना आरक्षण मिळवून द्यावे.
महाराष्ट्रचे लोकप्रिय नेतृत्व, मा. मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या ५१ व्या वाढदिवसा निमित्त ५१००० वृक्षारोपण अभियान पुणे शहरात राबवण्यात येत आहे.
#महाराष्ट्राच्या_विकासाचे_एकमेव_केंद्र_देवेंद्र