आदिवासी लोकांच्या हक्कांना प्रोत्साहन आणि संरक्षण देण्यासाठी दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस साजरा केला जातो. या दिनानिमित्त सर्व आदिवासी बांधवांना हार्दिक शुभेच्छा !
#जागतिकआदिवासीदिवस#InternationalDayoftheWorldsIndigenousPeoples
भारतीय राष्ट्रगीताचे शिल्पकार, आशियातील पहिले नोबेल विजेते, थोर कवी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
#रवींद्रनाथ_टागोर#RabindranathTagore
आपल्या जीवनातील अज्ञानरुपी अंधकार दूर करून प्रकाशाचा,ज्ञानाचा मार्ग दाखवणा-या सर्व गुरुजनांना विनम्र अभिवादन..!!
आपल्या सर्वांना #गुरुपौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा..!!🙂
#Gurupournima#GuruPurnima2026
हरितक्रांतीचे जनक, वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त साजरा होणारा हा कृषी दिन काळी माती, त्यात राबणारा शेतकरी यांच्या प्रति मनात कृतज्ञता निर्माण करतो.आपल्या कष्टाने जगाला जगवणाऱ्या शेतकऱ्यांचे आभार! महाराष्ट्र कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.#कृषीदिन#महाराष्ट्रकृषीदिन#जयकिसान