साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त इंदापूर व अंथुर्णे येथे आयोजित कार्यक्रमांना उपस्थित राहून आण्णाभाऊंच्या स्मृतींस अभिवादन केले. यावेळी प्रदीपदादा गारटकर उपस्थित होते.
या नाल्यामध्ये प्रचंड घाण व कचरा साठलेला दिसून येत आहे. दरवर्षी हीच बोंब असते. पावसाळा आला तरी नाला स्वच्छ होत नाही. तसेच नाल्यावरील पूल फारच जुना आहे. तो कधीही तुटू शकतो. त्यामुळे जीवित हानी टाळता येणार नाही. मग शहरातील स्वच्छ सर्वेक्षण कशाचे हा इंदापूर करांना पडलेला प्रश्न
सध्या पुण्या जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील शहरात स्वच्छ सर्वेक्षण चालू असल्याचे समजत आहे.
स्वच्छ सर्वेक्षण चालू असो अथवा नसो पण शहरातील फार जुना असलेला पंधरा नाला आजही तसाच उघडा आहे.
पुन्हा एकदा, महाराष्ट्राने भाजप आणि महायुतीला पाठिंबा दिला आहे!
महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकांमधील भाजप आणि महायुतीच्या घवघवीत यशानंतर, महाराष्ट्रातील जनतेने जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही आम्हांला भक्कम जनादेश दिला आहे. ग्रामीण असो वा शहरी, महाराष्ट्र राज्यातील जनतेला सुशासन आणि राज्याच्या गौरवशाली संस्कृतीचा आदर करणारे युतीचे सरकार हवे आहे, हे यावरून स्पष्ट होते. मी महाराष्ट्रातील माझ्या तमाम बंधू-भगिनींचे आभार मानतो.
महाराष्ट्र सरकारच्या ठोस कामगिरीबद्दल तसेच एनडीएच्या सुशासनाच्या दृष्टिकोनाबद्दल जनतेपर्यंत माहिती पोहोचवत, स्थानिक स्तरावर अथक परिश्रम करणाऱ्या महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो.
📍 फुरसुंगी – उरुळी देवाची - आढावा बैठक संपन्न!
मा. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा नियोजन समितीच्या विकास निधीतून तब्बल २ कोटी रुपयांच्या हवेली तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.
विकासाचे अजितपर्व
12 ऑक्टोबर 2025 रोजी फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषद 📍 आदर्शनगर येथे मा. उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, हवेली तालुक्यातील विविध विकासकामांचे (पुणे जिल्हा नियोजन समिती निधीतून) भूमीपुजन संपन्न झाले.
आज १३ ऑक्टोबर २०२५ रोजी 📍 वडगाव मावळ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मावळ तालुक्याची पदाधिकारी व कार्यकर्ता आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आगामी राजकीय घडामोडी, संघटनात्मक बांधणी, स्थानिक विकास विषय तसेच पक्षबळ वाढविण्यासाठी विविध योजनांवर सविस्तर चर्चा झाली.💫
@AjitPawarSpeaks
📍 आळंदी नगरपरिषदेची आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीला खेड आळंदीचे माजी आमदार दिलीप अण्णा मोहिते, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ निर्मलाताई पानसरे, खेड तालुकाध्यक्ष श्री. कैलास सांडभोर व इतरही प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
#alandicity#DevelopmentMeeting
गुरु तेग बहादूरजी शहिद यात्रेला इंदापुरात उत्साहात स्वागत! 🎉
९ वे शीख गुरु – गुरु तेग बहादूरजी यांच्या ३५० व्या शहिद दिनानिमित्त इंदापूरमध्ये शस्त्र-अस्त्रांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. श्रद्धा, शौर्य आणि बलिदानाचा संदेश देणाऱ्या या सोहळ्यात भाविकांची मोठी उपस्थिती होती. 🙏
बैल आपल्यासाठी जी अपार मेहनत करतात त्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे बैलपोळा! निमगाव केतकी ता. इंदापूर येथील माझे सहकारी श्री.अंकुशराव जठार व त्यांचे चिरंजीव महेश जठार यांच्या वतीने बैलपोळा सण साजरा करण्यात आला. यावेळी माझ्या हस्ते बैलजोड्यांची पूजा करण्यात आली.
गडकरी साहेबांची प्रेरणादायी भेट..
📍 नागपूर येथे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, भारत सरकार, आमचे जेष्ठ मार्गदर्शक व दूरदृष्टी असलेले नेते आदरणीय @nitin_gadkari साहेब यांची सदिच्छा भेट घेतली.
आदरनीय गडकरी साहेबांनी दिलेल्या वेळेसाठी आणि मार्गदर्शनासाठी मन:पूर्वक आभार!
अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन! 🙏🏻 💐
दलित व पीडितांचे कैवारी, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त 📍 इंदापूर येथे त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून. विनम्र अभिवादन केले. यानंतर अण्णाभाऊंच्या भव्य मिरवणुकीची येथूनच सुरुवात झाली.
#annabhausathe#jayanti
*भव्य प्रमाणात साकारली दहीहंडी!*
उत्साह, आनंद आणि जल्लोष...! राष्ट्रवादी दहीहंडी चषक २०२५ अंतर्गत आयोजित दहीहंडीचा थरार साऱ्या इंदापूरकरांनी अनुभवला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि आरजे अक्षय!
२३ ऑगस्ट २०२५ रोजी इंदापूरच्या नवीन कचेरी, १०० फुटी रोड येथे 'भव्य राष्ट्रवादी दहीहंडी चषक २०२५' ला सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, नमिता पाटील, अर्चना जावळेकर आणि सुरेखा कुडची या उपस्थित राहाणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत सुप्रसिद्ध RJ अक्षय!