गांधी विचार साहित्य संमेलन २०२५
📅 ७ मार्च २०२५| ⏰ सायं. ४:००
📍 गांधी भवन, कोथरूड, पुणे
✨ उद्घाटन सत्र
सर्वधर्म प्रार्थना व अध्यक्षीय भाषण
📜 संविधानिक मूल्ये व हिंदी चित्रपट गीते – विशेष सादरीकरण
गांधी विचारांचा प्रवाह अनुभवा!
गांधी विचार साहित्य संमेलन २०२५
📅 दिनांक: ७ ते ९ मार्च २०२५
📍 स्थान: महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, कोथरूड, पुणे
"बदल घडवायचा असेल, तर विचारांपासून सुरुवात करा!"
सस्नेह निमंत्रण
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ग्रंथालय व युवक क्रांती दल आयोजित
📚 पुस्तकावर चर्चा 📚
यावेळी बाल वक्ते आणि त्यांनी निवडलेली पुस्तके यावर विशेष चर्चा होणार आहे. या छोट्या पण तेजस्वी विचारांच्या मालकांना ऐकण्याची आणि त्यांच्याशी संवाद साधण्याची ही एक सुवर्णसंधी!
गांधीवादी तत्त्वज्ञानाचे अभ्यासक श्री. सदानंद मोरे आणि राजा दीक्षित आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. ज्यामध्ये गांधीवादी तत्त्वज्ञान, जीवनमूल्ये यांवर चर्चा होणार आहे. आपण सर्वांनी या शिबिराला अवश्य हजेरी लावून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा.
गांधीवादी तत्त्वज्ञानाचे अभ्यासक श्री. सदानंद मोरे आणि राज्य दीक्षित आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. ज्यामध्ये गांधीवादी तत्त्वज्ञान, जीवनमूल्ये यांवर चर्चा होणार आहे. आपण सर्वांनी या शिबिराला अवश्य हजेरी लावून मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा.
"महात्मा गांधी सप्ताह २०२४" च्या निमित्ताने निखिल वागळे यांनी 'लोकशाही पुढील आव्हाने' या विषयावर दिलेले व्याख्यान प्रगल्भ, प्रेरणादायी आणि विचारप्रवर्तक ठरले. आपल्या व्यापक अनुभवाचा आणि सखोल अभ्यासाचा आधार घेत त्यांनी भारतीय लोकशाहीसमोरील प्रमुख आव्हानांची तपशीलवार चर्चा केली.
महात्मा गांधी सप्ताह 2024 निमित्ताने मा.मणिंद्रनाथ ठाकूर यांनी 'आज की समस्याये और गांधी' या विषयावर प्रभावी व्याख्यान दिले. व्याख्यानात त्यांनी महात्मा गांधी यांच्या विचारांची आजच्या सामाजिक, राजकीय, पर्यावरणीय आणि आर्थिक समस्यांमध्ये कशी उपयुक्तता आहे यावर सखोल विश्लेषण केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह
सस्नेह निमंत्रण
विचारप्रवर्तक व्याख्यान
शनिवार, ५ ऑक्टोबर २०२४
सायंकाळी ६:०० वाजता
विषय: २१वीं सदी की समस्याएँ आणि गांधी
वक्ते : डॉ. मणीन्द्रनाथ ठाकुर (जे.एन.यू., नवी दिल्ली)
गांधीवादी विचारसरणीतील प्रतिष्ठित अभ्यासक
स्थळ: गांधी भवन, कोथरूड, पुणे
सस्नेह निमंत्रण 🙏🏻
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी व युवक क्रांती दल आयोजित महात्मा गांधी सप्ताह, १ ते ७ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत होणार आहे. आपण सर्वांनी गांधी भवन, कोथरूड येथे उपस्थित राहून या कार्यक्रमाचा भाग बनावे, ही नम्र विनंती 🙏🏻.
अलीकडच्या काळात भाजपसमर्थक आणि राहुल गांधी ह्या दोघांनी वेगवेगळ्या संदर्भात आणि विरुद्ध वैचारिक परिप्रेक्ष्यात केलेली हिंदू वि हिंदू ही मांडणी मुळापासून समजून घेण्याची आवश्यकता आहे. या विषयातील बारकावे आणि विविध दृष्टिकोन समजून घेण्यासाठी ह्या चर्चासत्राचे आम्ही आयोजन केले आहे.
अलीकडच्या काळात भाजपसमर्थक आणि राहुल गांधी ह्या दोघांनी वेगवेगळ्या संदर्भात आणि विरुद्ध वैचारिक परिप्रेक्ष्यात केलेली हिंदू वि हिंदू ही मांडणी मुळापासून समजून घेण्याची आवश्यकता आहे. या विषयातील बारकावे आणि विविध दृष्टिकोन समजून घेण्यासाठी ह्या चर्चासत्राचे आम्ही आयोजन केले आहे.
आपल्याला भाजपविरोधी लढा असाच यशस्वी करायचा आहे. मतांची विभागणी होऊ नये, म्हणून 'इंडिया आघाडी' विरोधी पक्षांनी उभी केली आहे. या आघाडीला नैतिक पाठिंबा देणे हे आपले कर्तव्य आहे. ही लढाई फक्त राजकीय पक्षांपुरती मर्यादित नाही. ही लढाई सच्च्या भारतीय मतदारांची आहे.
आठवे गांधी दर्शन शिबीर
आयोजक : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल
रविवार, दि. १० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० ते सायं. ६ पर्यंत
ठिकाण : दुस-या मजल्यावरील नवे सभागृह, गांधी भवन, कोथरूड, पुणे
नावनोंदणीसाठी गूगल फॉर्म
https://t.co/iNPbnssDl9
@YuvakKrantiDal