गांधीवादी तत्त्वज्ञानाचे अभ्यासक श्री. सदानंद मोरे आणि राज्य दीक्षित आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. ज्यामध्ये गांधीवादी तत्त्वज्ञान, जीवनमूल्ये यांवर चर्चा होणार आहे. आपण सर्वांनी या शिबिराला अवश्य हजेरी लावून मार्गदर्शनाचा ल��भ घ्यावा.
आंबेगाव तालुक्यात एक कातकरी आदिवासी वस्ती आहे. या वस्तीला ग्रामपंचायतच नाही. त्यामुळे त्यांना कोणत्याच नागरी सुविधा मिळत नाहीत, जन्म-मृत्य���ची नोंदनी देखील होत नाही.
त्यांना जवळच्या ग्रामपंचायतीत सामावून घ्यावे, ह्या मागणी सह सोमवार पासून जिल्हा परिषद पुणे येथे पाऊसामध्ये...
"महात्मा गांधी सप्ताह २०२४" च्या निमित्ताने निखिल वागळे यांनी 'लोकशाही पुढील आव्हाने' या विषयावर दिलेले व्याख्यान प्रगल्भ, प्रेरणादायी आणि विचारप्रवर्तक ठरले. आपल्या व्यापक अनुभवाचा आणि सखोल अभ्यासाचा आधार घेत त्यांनी भारतीय लोकशाहीसमोरील प्रमुख आव्हानांची तपशीलवार चर्चा केली.
महात्मा गांधी सप्ताह 2024 निमित्ताने मा.मणिंद्रनाथ ठाकूर यांनी 'आज की समस्याये और गांधी' या विषयावर प्रभावी व्याख्यान दिले. व���याख्यानात त्यांनी महात्मा गांधी यांच्या विचारांची आजच्या सामाजिक, राजकीय, पर्यावरणीय आणि आर्थिक समस्यांमध्ये कशी उपयुक्तता आहे यावर सखोल विश्लेषण केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह
सस्नेह निमंत्रण
विचारप्रवर्तक व्याख्यान
शनिवार, ५ ऑक्टोबर २०२४
सायंकाळी ६:०० वाजता
विषय: २१वीं सदी की समस्याएँ आणि गांधी
वक्ते : डॉ. मणीन्द्रनाथ ठाकुर (जे.एन.यू., नवी दिल्ली)
गांधीवादी विचारसरणीतील प्रतिष्ठित अभ्यासक
स्थळ: गांधी भवन, कोथरूड, पुणे
अलीकडच्या काळात भाजपसमर्थक आणि राहुल गांधी ह्या दोघांनी वेगवेगळ्या संदर्भात आणि विरुद्ध वैचारिक परिप्रेक्ष्यात केलेली हिंदू वि हिंदू ही मांडणी मुळापासून समजून घेण्याची आवश्यकता आहे. या विषयातील बारकावे आणि विविध दृष्टिकोन समजून घेण्यासाठी ह्या चर्चासत्राचे आम्ही आयोजन केले आहे.
महाराष्ट्र गांधी स्मारक नि��ी व युवक क्रांती दल आयोजित
सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ जाहीर सभा. @INTusharGandhi @jambuvantmanoh1
चलो अहमदनगर | चलो अहमदनगर | चलो अहमदनगर...
दूध दरवाढीसाठी दुचाकी रॅल��
दुचाकी रॅलीचा मार्ग : जयस्तंभ चौक कर्जत-मिरजगाव-दुग्धविकास विभाग कार्यालय (चांदणी चौक, जुने जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर)
सत्याग्रही विचारधारा दिवाळी विशेषांक प्रकाशन समारंभ बुधवार दि. ८ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे तरी सर्वांनी उपस्थित रहावे.@Kumar_Saptarshi
मराठा आरक्षणाच्या मागणीला युवक क्रांती दलाने पाठींबा दिला आहे. युवक क्रांती दलाच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत हा प्रस्ताव संमत करण्यात आला. यावेळी युवक ���्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी, अन्वर राजन, जांबुवंत मनोहर, संदीप बर्वे, आप्पा अनारसे, सचिन पांडुळे आदी उपस्थित होते.