#चलो_बार्शी#चलो_बार्शी#चलो_बार्शी
बार्शी तालुक्यामध्ये अवैध वाळू उपसा विरुद्ध तक्रार केली म्हणून सामाजिक कार्यकर्ते आकाश दळवी यांना मारहाण आणि त्यांच्यावरच खोटे गुन्हे होत असल्याच्या निषेधार्थ सद्सद् विवेक-बुद्धी जागृती सभा....
# Tell the truth & shame the devil
29 जूनचा पेपर 9 जुलैला टाकल्याने विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. अनेक विद्यार्थ्यांनी घरी जाण्याचे तिकीट अगोदरच काढले होते. एकूणच विद्यापीठाच्या नियोजनाचा अभाव दिसून येत आहे.
@YuvakKrantiDal @Educate_Maha
सचिन पांडुळे
(अध्यक्ष, युवक क्रांती दल पुणे शहर)
मो. 9096313022
शिव-फुले-शाहू-आंबेकरांच्या महाराष्ट्रात जयंती साजरी केली म्हणून जर निघृणपणे खून होतं असेल तर अक्षय भालेराव च्या रूपाने महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाची अंत्ययात्रा निघाली आहे दोषींवर कारवाई करणार का त्यांना वाचवण्यासाठी यंत्रणा कामाला लावणार हा प्रश्न आहे. @Dev_Fadnavis
कभी सोचा नहीं था कुश्ती की रिंग में लड़ते लड़ते एक दिन इंसाफ़ के लिए ऐसे सड़कों पर भी लड़ना पड़ेगा…. देश की बेटियाँ बहुत मज़बूत हैं, जब विदेश में मेडल जीत सकती हैं तो अपने देश में इंसाफ़ की लड़ाई भी जीतके ही मानेंगी।
#WrestlerProtest
https://t.co/xI9m9dHiry
राष्ट्रपिता महात्मा गांधी पुण्यतिथी आणि हुतात्मा दिनानिमित्त
विषय : उसने गांधी को क्यों मारा
वक्ते : अशोककुमार पांडेय @Ashok_Kashmir
आयोजक : युवक क्रांती दल आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी
स्थळ : यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, औरंगाबाद
औरंगाबाद (महाराष्ट्र) में लगा बॅनर। 3 फरवरी को अशोककुमार पांडेय सर का 'उसने गांधी को क्यो मारा' विषय पर होगा व्याख्यान।
युवक क्रांती दल संघटन के द्वारा आयोजित कार्यक्रम।
@Ashok_Kashmir@YuvakKrantiDal@jambuvantmanoh1