Also met our BJP National President and Hon Union Minister JP Nadda ji in New Delhi, today.
Discussed the proposed establishment of a major fertiliser project in Vidarbha, with a capacity of 12.7 lakh metric tonnes, to be set up in Nagpur as a joint initiative of GAIL, the Union Ministry of Chemicals and Fertilisers, and Government of Maharashtra.
The project entails an estimated investment of ₹10,000 crore.
Hon Union Minister JP Nadda ji directed the department to prepare the Cabinet proposal in this regard.
नवी दिल्ली येथे आज भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष तथा मा. केंद्रीय मंत्री जेपी नड्डाजी यांची भेट घेतली.
यावेळी विदर्भात खतांचा मोठा प्रकल्प उभारण्याबाबत त्यांच्यासमवेत चर्चा झाली. गेल, केंद्रीय रसायन व खते मंत्रालय तसेच महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त उपक्रमातून नागपूर जिल्ह्यात 12.7 लाख टन क्षमतेचा हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ₹10,000 कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. यासंदर्भातील मंत्रिमंडळ प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना विभागाला मा. जेपी नड्डाजी यांनी यावेळी दिल्या.
नई दिल्ली में आज भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष तथा मा. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा जी इनसे भेंट की। इस अवसर पर विदर्भ क्षेत्र में उर्वरक (खाद) का एक बड़ा प्रकल्प स्थापित करने को लेकर चर्चा हुई। गेल, केंद्रीय रसायन एवं उर्वरक मंत्रालय तथा महाराष्ट्र शासन के संयुक्त उपक्रम के रूप में यह प्रकल्प नागपुर जिले में 12.7 लाख टन की क्षमता के साथ स्थापित किया जाएगा। इस प्रकल्प में लगभग ₹10,000 करोड़ की निवेश की अपेक्षा है। इस संबंध में मंत्रिमंडल प्रस्ताव तैयार करने के निर्देश मा. नड्डा जी ने विभाग को इस अवसर पर दिए।
(📍New Delhi | 25-7-2025📍नई दिल्ली | २५-७-२०२५)
@JPNadda
#NewDelhi
भारतीयांच्या स्वप्नांना आकाशाचा नवा स्पर्श!
ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी अंतराळात झेप घेत भारताला अभिमानाने झळाळून टाकलं. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून दिलेल्या शुभेच्छा आणि त्यांचे शब्द "तुम्ही भारतापासून दूर; पण भारतीयांच्या हृदयाच्या अगदी जवळ आहात" हे भारतीयांच्या भावना व्यक्त करतात. तब्बल ४१ वर्षांनी भारताचा झेंडा पुन्हा अंतराळात फडकला!
गाजराचा हलवा घेऊन अंतराळात गोड क्षण रंगवणारे शुभांशु शुक्ला आपल्या तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान आहेत. हा नव्या भारताच्या स्वप्नांचा खराखुरा शुभ आरंभ आहे!
#IndiaInSpace #Axiom4 #ShubhanshuShukla #ProudMoment #NewIndia #JaiHind #SpaceJourney #BJP4MAHARASHTRA #India #Indian #BJP4India #PMMODI #AaplaRavi
भाजपा हीच माझी ओळख आहे, याचा सार्थ अभिमान आहे !
"राष्ट्र प्रथम्, त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वतः" हा भाजपा परिवाराचा मूलमंत्र अनुसरून, अंत्योदयाच्या मार्गावर आजवर वाटचाल करत आलो. या वाटचालीत पक्षश्रेष्ठींचे मार्गदर्शन, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोलाची साथ आणि जनतेचे आशीर्वाद लाभले.
या शुभेच्छा आणि आशीर्वादाच्या पाठबळावर आज भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदासाठी नामांकन अर्ज केंद्रीय मंत्री आदरणीय किरेनजी रिजिजू यांच्याकडे सुपूर्द केला. यापुढच्या वाटचालीत देखील तुम्हा सर्वांचे आशीर्वाद मोलाचे ठरणार आहेत.
यावेळी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह महाराष्ट्रातील भाजपाचे अनेक मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
#BJPPradeshadhyaksh #BJP4India #BJP4Maharashtra #AaplaRavi
@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis@cbawankule
प्रथम राष्ट्र
नंतर पार्टी
शेवटी स्वतः
भारतीय जनता पार्टी स्थापना दिवस संघटन शक्तीने विकसित भारत घडवणाऱ्या समस्त भाजपा सदस्यांना स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
@BJP4Maharashtra@iNarendraMehta
सकाळ संध्याकाळ अजान वाजवणारे मशीदीवरील भोंगे बंद करा….
मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भात पोलिसांना स्पष्ट आदेश दिले आहेत. त्याची कालबद्ध अंमलबजावणी होणार काय, असा सवाल आज मी विधीमंडळात उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी दिलेले अत्यंत सडेतोड उत्तर ऐका…
@Dev_Fadnavis
गेल्या 10 वर्षांतील विक्रमी परकीय गुंतवणूक
महाराष्ट्रात आली केवळ 9 महिन्यात !
केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीने परकीय गुंतवणुकीचा डिसेंबर 2024 अखेरचा अहवाल जाहीर केला असून, गेल्या 10 वर्षांतील सर्वाधिक वार्षिक परकीय गुंतवणूक ही अवघ्या 9 महिन्यात महाराष्ट्राने प्राप्त केली आहे. 2024-2025 या आर्थिक वर्षातील पहिल्या 9 महिन्यात आतापर्यंत एकूण 1,39,434 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक आली आहे. ही गेल्या 10 वर्षांत महाराष्ट्रात कोणत्याही एका वर्षात आलेल्या परकीय गुंतवणुकीपेक्षा सर्वाधिक आहे.
असे करताना महायुती सरकारने आपलाच 2016-17 या आर्थिक वर्षाचा विक्रम मोडला आहे. अर्थात या आर्थिक वर्षातील एक तिमाही आणखी बाकी आहे.
संपूर्ण महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन!
माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, अजितदादा पवार आणि मंत्रिमंडळाच्या नेतृत्त्वात आपल्या महाराष्ट्राची ही घौडदौड ही अशीच कायम राहील.
#FDIInMaharashtra #FDI #Maharashtra
🔸 CM Devendra Fadnavis arrives at Bhayandar, Thane
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाईंदर, ठाणे येथे आगमन
🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनका भाईंदर, ठाणे में आगमन
🕑 2.05pm | 6-3-2025📍Bhayandar, Thane | दु. २.०५ वा. | ६-३-२०२५📍भाईंदर, ठाणे.
@Dev_Fadnavis#Maharashtra #DevendraFadnavis #Thane