कालची अदित्यजींची पत्रकार परिषद नक्की पहा पाहिली नसेल त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सारख्या एका माजी मुख्यमंत्र्याच्या पत्रकार परिषदेला उत्तर देताना अक्षरशः फाडून खाल्लं आहे. काल राजकारणात आलेला उच्चशिक्षित तरुण फडणवीसांना भारी पडला.
#AadityaThackeray 🔥
.@AUThackeray
काय @BhatkhalkarA तुमचे देवेंद्र फडणवीस एवढे हुशार आहे तर शिवसेना नेते @AUThackeray जी यांचे आव्हाण का स्विकारत नाही..?? की फक्त तुमच्या सारख्या अंधभक्त पुरतंच मर्यादित आहे...
#BREAKING टाटा एअरबसनंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर, मिहानमधील एक प्रकल्प हैदराबादला गेल्याची माहिती, विमान आणि रॉकेटचं इंजिन बनवणारी कंपनी हैदराबादला #MaharashtraPolitics
https://t.co/QG0alSdeqI