महिला शक्ति राष्ट्रपतीपदी विराजमान !
भाजपप्रणित एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मा.श्रीमती द्रौपदीजी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...!
Great relief to Maharashtrian & Marathi Manus !
Happy to announce that new Government under CM Eknathrao Shinde has decided to reduce Petrol & Diesel prices by ₹5/litre & ₹3/litre respectively.
#CabinetDecision#PetrolDieselPrice#Maharashtra
मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी घेतलेल्या सर्व महत्त्वाकांक्षी निर्णयांबाबत राज्यातील तमाम नागरिकांच्या वतीने जाहीर आभार.. !
@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@ChDadaPatil
महाराष्ट्रचे मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे व आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारचे बहुमत सिद्ध झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
सरकारला पाठबळ दिल्याबद्दल सर्व मित्रपक्ष व विधिमंडळातील माझ्या सर्व सहकाऱ्यांचे मन:पूर्वक आभार!
आज विधानसभा अध्यक्षपदी भाजपा नेते मा. राहुलजी नार्वेकर यांची बहुमताने निवड झाली. भारताच्या इतिहासातील आजवरचे सर्वात तरूण विधानसभा अध्यक्ष बनण्याचा मान त्यांना मिळाला! त्यांच्या कुशल नेतृत्वात विधानसभेत जनतेच्या हितासाठी चर्चा व निर्णय होतील, असा विश्वास आहे. त्यांचं अभिनंदन!
केंद्रीय मंत्री माननीय नामदार नारायण राणे साहेब यांची मा.आ. प्रशांत परिचारक, मा.आ. राजाभाऊ राऊत यांचे समवेत सदिच्छा भेट घेतली..!
सोलापूर जिल्ह्यात केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालया मार्फत नविन उद्योग उभारणीस विविध विषयांवर राणे साहेबांसोबत चर्चा केली.
शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राखण्यासाठी योग हा उत्तम पर्याय आहे. आजच्या दिवशी योगाचे महत्त्व व त्याचे आरोग्यावरील दूरगामी परिणाम जाणून घेऊन सुखी व निरामय जीवनशैलीसाठी योग अंगिकारूया.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#worldyogaday@BJP4Maharashtra
महाराष्ट्र विरोधी पक्षनेते मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या विधान परिषद निवडणुकीत श्री. प्रविण दरेकर , श्री. श्रीकांत भारतीय, श्री. राम शिंदे, श्रीमती. उमा खापरे व श्री. प्रसाद लाड विजयी झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन
@Dev_Fadnavis
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा.भगतसिंह कोशियारी जी आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
आपल्याला उदंड आयुष्य लाभो हीच मनःपूर्वक सदिच्छा !
@BJP4Maharashtra
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या संकल्पनेला 8 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने जनसभा व लाभार्ती सन्मान संमेलन शिवदारे मंगल कार्यालय सोलापूर येथे आयोजित करण्यात आले.
@BJP4Maharashtra
#रोमहर्षक_विजय!
राज्यसभेसाठी भारतीय जनता पार्टीचे तीनही उमेदवारांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
विजयाचे शिल्पकार मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन.
@BJP4Maharashtra@Dev_Fadnavis@ChDadaPatil
महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी द्वारे श्री. प्रवीण दरेकर, प्रा. राम शिंदे, श्री. श्रीकांत भारतीय, सौ. उमाताई खापरे आणि श्री. प्रसाद लाड यांना उमेदवारी जाहीर सर्व उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि विजयासाठी हार्दिक शुभेच्छा !
शैक्षणिक जीवनातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानल्या जाणाऱ्या 12 वी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा..!
तसेच सर्व विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी कार्यरत पालक, शिक्षकांचेही या यशात मोठे योगदान आहे, त्यांचेही हार्दिक अभिनंदन..!