सोलापूर शहर जिल्ह्यात प्रज्वला योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी मा.विजयकुमार देशमुख यांच्या माध्यमातून झाली आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी प्रामाणिक प्रयत्नात भाजप यशस्वी राहायला आहे.248 सोलापूर शहर विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुती चे अधिकृत उमेदवार
#पुन्हा_आणूया_आपले_सरकार
मुस्लिम समाजाचा महामेळावा आज सायंकाळी सात वाजता बुधवार बाजार आचार्य रंगा चौक सोलापूर.मोठ्या संख्येने उपस्थित रहा.
248 सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदार संघाचे भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयकुमार देशमुख यांच्या प्रचारार्थ आयोजित आजची सभा #AssemblyElections2019#solapur
आज सोलापूर शहर उत्तर भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार देशमुख विजय सिद्रामप्पा यांच्या प्रचारार्थ आयोजित व्यापारी आणि उद्योजकांच्या मेळाव्यात कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री माननीय ना.बी एस येदियुरप्पा यांचे स्वागत करताना चा एक क्षण #पुन्हा_आणूया_आपले_सरकार#MaharashtraAssemblyPolls
आरोग्य राज्यमंत्री म्हणून काम करत असताना ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर ची सोय व्हावी यासाठी 96 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला यामुळे निश्चितच अतिदक्षता विभागातील रुग्णांना उपचार देण्यासाठी मदत होणार आहे. #MaharashtraAssemblyPolls#Solapur
सोलापूर शहर मध्य महायुतीचे उमेदवार
दिलीप माने यांच्या प्रचारादरम्यान आयोजित सभेत शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धव साहेब ठाकरे यांच्याशी चर्चा करताना सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदार संघाचे भाजप महायुतीचे उमेदवार मा.विजय (मालक) देशमुख. #AssemblyElections2019#पुन्हा_आणूया_आपले_सरकार
अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना अंतर्गत सोलापूर शहरात नागरी सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून पालकमंत्री नात्याने शासन स्तरावर पाठपुरावा करून गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत भरीव असे योगदान म्हणून 70 कोटी 92 लाख रुपयांचा निधी #AssemblyElections2019#महाराष्ट्रविधानसभानिवडणूक