मालसाच्या वतीने विजयकुमार ढगे, निवासी उपजिल्हाधिकारी यांना अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील ॲड. राजाराम आढाव व ॲड. सौ. मनीषा आढाव या वकील दाम्पत्याची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी दोषींवर लवकरात लवकर कठोर कार्यवाही करण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात आले.
मालसाचे पुणे जिल्ह्याचे संघटक धैर्यशीलराजेजी भोसले सर यांची सकाळ इन पुणे शहर कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पुणे जिल्हा बार असोसिएशनचे खजिनदार ॲड.समीर बेलदरे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी सर्व मालसा पदाधिकारी उपस्थित होते...!!! @Dhairyshil_05
संघटक धैर्यशीलराजेजी भोसले सर,ॲड योगेशजी राठोड सर, यिन उपाध्यक्ष सिंहगड कॉलेज यशराज पाटील सर, व पार्थ पाटील सर उपस्थित होते
@MLSA_Offical@kardile_pravin @ASHOKspeakSS @npatil1144 @DeepakGhatkar05 @MahurkarSpeaks
एका निराधार व विधवा महिलेला न्याय मिळवून देण्याकरिता नागपूर जिल्हाउपाध्यक्ष संघटनेमार्फत तहसीलदार उमरखेड यांना निवेदन दिला होता. जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी सदर निवेदनाची गंभीर दखल घेऊन उपविभागीय अधिकारी उमरखेड व तहसीलदार उमरखेड यांना लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
मा. लक्ष्मीकांत जोशी (परभणी जिल्हा मालसा संघटक) यांची विस्तार अधिकारी या पदावर भंडारा येथे नियुक्ती झाल्या बद्दल मालसा परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन...!!!
If you have any query realated to 5 Years MAH-LLB CET or 3 Years MAH-LLB CET you can contact MLSA Law CET Helpline Team anytime. तुम्हाला 5 वर्षे MAH-LLB CET किंवा 3 वर्ष MAH-LLB CET बद्दल कोणतीही शंका असल्यास तुम्ही MLSA Law CET हेल्पलाइन टीमशी कधीही संपर्क साधू शकता.
परभणी मालसा च्या वतीने श्री शिवाजी विधी महाविद्यालय परभणी शैक्षणीक वर्ष २१ - २२ च्या Eligibility नंबर साठी SRTMU नांदेड प्र. कुलगुरू यांना भेटून चर्चा करून निवेदन देण्यात आले
-बालाजी शिंदे, जिल्हाध्यक्ष परभणी, मालसा
महाविधी लॉ स्टुडंट्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्यचे सचिव तसेच संस्थापक सदस्य ॲड. मा. प्रवीण कर्डिले @kardile_pravin मालसा परिवाराकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎂💐💐
#Happy_birthday
नवीन वर्षाच्या आपणांस व आपल्या परिवारास महाविधी लॉ स्टुडंट्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य(मालसा) तर्फे हार्दिक शुभेच्छा✨✨🌼🌼
#happy_new_year2024#newyear #2024 @MLSA_Offical
🎓✊ मालसा इम्पॅक्ट🎓✊
मालसाच्या मागणीला परत एकदा दमदार यश आज पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजनेचे शैक्षणिक वर्ष 2021-22 चा दुसरा हफ्ता विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात.तसेच शैक्षणिक वर्ष 2022-23 चे पैसे सुद्धा महिनाभरात जमा होतील. @bedare_ashok#मालसा🎓
आम्ही लातूरकर विद्यापीठ निर्माण कृती समितीने स्वतंत्र विद्यापीठ मागणीसाठीच्या आंदोलनाला मालसा कडून जाहीर पाठिंब्याचे निवेदन देते वेळी मालसाचे महाराष्ट्र राज्याचे सह-सचिव दिपक घटकार सर, मालसा सीईटी सेल हेल्पलाईनचे प्रतिनिधी दत्तात्रय येरमुळे सर,दिपक कदमापुरे सर आदी उपस्थित होते.