Congratulations to Mr Michael Bloomberg and entire team on this successful journey of 30 years in India and with India!
Headquartered in Mumbai and an office in Pune makes it even more special for Maharashtra.
It was lovely to have you in Mumbai!
@MikeBloomberg@Bloomberg
#Maharashtra #Mumbai #Bloomberg
🪔धनत्रयोदशी 🪔
भगवान धन्वतरी यांना कोटी कोटी नमन !
सर्वांना उत्तम आरोग्यातून समृद्धी लाभो, सर्वांची घरे सुख-समाधानाने भरून जावो, ही धन्वंतरी चरणी प्रार्थना !
#HappyDhanteras !
May Lord #Dhanvantari bless everyone with good health and prosperity!
#DhanvantariJayanti
Heartiest birthday greetings from Maharashtra to our great leader Hon Union Home Minister, Minister for Cooperation @AmitShah ji!
Wishing you long life and good health!
#HBDayAmitShah#AmitShah
LIVE |
75,000 युवक युवतींना नियुक्ती पत्र !
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या ‘रोजगार मेळावा‘ संबोधनाला नागपूरवरून ऑनलाईन उपस्थित
https://t.co/zF7htrLDzP
मा. श्री. मंगेश कुडाळकर आमदार . विभाग प्रमुख यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री वैदकीय सहाय्यता निधीतून रुग्णास तात्काळ अर्थसहाय्य.
आपला
मंगेश कुडाळकर
विभागप्रमुख विभाग क्र. ६,
शिवसेना आमदार 🚩
या स्वातंत्र्यदिनी आपण आपला देश निरोगी, हरित आणि एकसंध ठेवण्याचे वचन देऊया.
आपल्या देशाला शाश्वत विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी आपण एकत्र येऊया...
सर्व भारतीयांना ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
.
.
#स्वातंत्र्यदिन#IndependenceDay
सारे जहाँ से अच्छा हिंदोस्तां हमारा !
देश की आज़ादी को आज ७५ वर्ष पूर्ण हुए। जिसके उपलक्ष्य आज संपूर्ण देश #HarGharTiranga अभियान अपने घर पर तिरंगा फहराकर मना रहा हैं। सभी देशवासियों को स्वतंत्रता के इस पावन पर्व की शुभकामनाएं । जय हिंद |#IndependanceDay#AzadiKaAmritMahotsav
सारे जहाँ से अच्छा हिंदोस्तां हमारा !
देश की आज़ादी को आज ७५ वर्ष पूर्ण हुए। जिसके उपलक्ष्य आज संपूर्ण देश #HarGharTiranga अभियान अपने घर पर तिरंगा फहराकर मना रहा हैं। सभी देशवासियों को स्वतंत्रता के इस पावन पर्व की शुभकामनाएं । जय हिंद |#IndependanceDay
भावपूर्ण श्रद्धांजली!
शिवसंग्रामचे नेते व माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाल्याचे दुःखद वृत्त समजले. मेटे कुटुंबीय व शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, ही ईश्वरचरणी प्रार्थना!