*आज दिनांक १७.०८.२०२१ रोजी महात्मा फुले नगर मधील चर्च च्या मागील बाजूस कचरा सफाई करून घेतली, पुराच्या पाण्याने वाहून आलेला गाळ आणि कचरा स���फ करून घेतला.*
*आपला नम्र*
*रोहित कदम*
*जिल्हाध्यक्ष - एनएसयुआय*
*(काँगेस विद्यार्थी संघटना)*
आज दिनांक २५/६/२०२१ रोजी आपल्या सेवेसाठी , होय *महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष रोहित कदम* यांनी पुंन्हा एकदा आज महात्मा फुले नगर येथील रस्त्यावरील वीजपुरवठा देणारा switch box जेथून विजेचा झटका लागण्याचा खूप मोठा धोका आहे त्या बद्दल आवाज उचलत MSEDCL @mnsreport9
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्र वार्ड क्रमांक १३ मध्ये आर एस भागात जोरात झालेल्या पावसामुळे झाड कोसळून पडले येणाऱ्या-जाणाऱ्या वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असून, मनसे शाखाध्यक्ष मा. रोहित हनुमंत कदम यांच्या प्रयत्नातून झाड तोडून काढण्यात आले.@mnsreport9
आज दिनांक १४/६/२०२१ प्रभाग क्र १३ मधे आपल्या सेवेसाठी , होय महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष रोहित कदम यांनी पुंन्हा एकदा सामान्य नागरिकांसाठी *सार्वजनिक शौचालयात विजेचा दिवा लावून* तेथील नागरिकांची समस्या दूर केली@mnsRepost