मा सचिव @Drsuvarnas मॅडम @mpsc_office
1) Combine जाहिरात 2024 सुधारित परीक्षा योजनेसहित लवकरात लवकर प्रसिद्ध करावी
2) राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 तारीख लवकरात लवकर प्रसिद्ध करावी
3) Clerk/Tax asst 2023 निकाल लावावा.
ही विनंती.
#DeclareMPSCExamDates
IAS अधिकारी होण्यासाठी ATKT ने पदवी पास झालेला उमेदवार असला तरी चालतो.
पण #BMC_लिपिक_भरती साठी 'पहिल्याच प्रयत्नात & 45% गुणांसह' 10वी & पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे...
@mybmc ने हा/ही अट/ नियम रद्द करावा. ही विनंती🙏
पुण्यातील एक प्रशिक्षणार्थी IAS चा रुबाब पाहता पोरांना #UPSC, #MPSC करून अधिकारीच का व्हायचे आहे या प्रश्नाचे उत्तर मिळेल!
या प्रशिक्षणार्थी IAS खुद्द जिल्हाधिकारी आणि इतर वरीष्ठ अधिकाऱ्यांना नडत आहेत तर सामान्य माणसाची काय व्यथा!
प्रशासकिय सेवा ही दुय्यम करण्याची वेळ जवळ येवून ठेपली आहे हे निश्चित!
निषेध..!
माननीय @mpsc_office
लिपीक मुख्य परिक्षा होऊन आता जवळपास ०५ महिने झाले आहेत अजून या परीक्षेसाठी कौशल्य चाचणी सुद्धा आपल्याला घायची आहे तरी महोदय आपण तत्काळ मुख्य परिक्षा निकाल जाहिर करावा व उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती@CMOMaharashtra@Dev_Fadnavis#DeclareClerk_2023_Result
मा. @mpsc_office
लिपिक टंकलेखक 2023 पूर्व परीक्षा होऊन एक वर्षापेक्षा जास्त काळ आणि मुख्य परीक्षा होऊन पाच महिने झाले आहेत. आयोगाने याचा गंभीरपणे विचार करावा आणि लवकरात लवकर निकाल लावून कौशल्य चाचणीचे वेळापत्रक जाहीर करावेत.
#Declare_Clerk_Result