परिवहन खात्यातील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी निवडलेल्या 832 उमेदवारांबाबत सर्वोच्च न्यायालयात या उमेदवारांची बाजू लावून धरावी अशी मागणी विधानपरिषदेत लावून धरली.त्यावर उत्तर देताना या उमेदवारांना दिलासा मिळेल यासाठी सरकार सर्व प्रयत्न करेल असे आश्वासन @DRaote
यांनी दिले.
जाहिराती मध्ये दिलेल्या निकषानुसार आम्ही निवड झालो तर आता आम्हाला बाहेर काढून आमच्या वर असा अन्याय का ? सरकारने आमची बाजू समजून योग्य तो निर्णय घेऊन आम्हाला नियुक्त्या द्याव्यात @pmoindia@nitin_gadkari@cmomaharashtra@draote @supriya_sule@jayant_r_patil@abpmajhatv
आधी भरती काढायची. संपूर्ण प्रक्रीया पार पाडायची. उत्तीर्ण उमेदवारांना निवडीचे पत्रही द्यायचे आणि नंतर न्यायालयात खोडा घालायचा. एमपीएससी पास झालेल्या 800 जणांची नियुक्ती कोर्टाने रद्द ठरवली ही ऐतिहासिक घटना आहे. एका क्षणात शेकडो मुलांच्या भवितव्याचा चुराडा
#RTORECRUITMENT
सातत्यपूर्ण कष्ट करून, चिकाटी ने हे पद मिळवले नसून कमावले आहे.आमचे नुसते 3 ते 4 वर्षाचे परिश्रम नसून जीवन भर केलेल्या मेहनती चा सार आहे.आमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ति ने यासाठी बलिदान दिले आहे. शेतकऱ्यांची मुले आहोत आम्ही, सरकार ने मार्ग काढावा. @Dev_Fadnavis#AMVI201
#RTORECRUITMENT
ऐन तारुण्यातील 2 वर्षे या भरती साठी कष्ट केले आणि आता अचानक आम्ही नियुक्ती योग्य नाही ! असा हा अन्याय आमच्यावर का?
आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा. आता अजून वाट नाही पाहू शकत .
@CMOMaharashtra @Jayant_R_Patil@dhananjay_munde@supriya_sule@abpmajhatv@divakarrava