१०० दिवस... बालकांच्या सुरक्षित भविष्यासाठी ठोस कृती!
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने पहिल्या १०० दिवसांत बालकांच्या हक्कांचे संरक्षण, न्यायप्रक्रियेला गती आणि बालस्नेही महाराष्ट्र घडविण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत.
#बालहक्क#ChildRights#Maharashtra#MSCPCR
100दिवस… बालहक्क संरक्षणासाठी ठोस पावले! 💯
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या पहिल्या 100 दिवसांत बालहक्क, बालसुरक्षा, न्यायप्रक्रिया, मानसिक आरोग्य, बालस्नेही ग्रामपंचायत आणि POCSO कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ठोस उपक्रम राबविण्यात आले.
#MSCPCR#ChildRights
मागील तीन वर्षे बालस्नेही महाराष्ट्राच्या संकल्पयात्रेत हिरीरीने सहभाग घेऊन आणि कर्तव्य बजावून कार्यरत राहिल्याबद्दल महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा आणि आमच्या मार्गदर्शक मा. ॲड. @shahsusieben यांच्या हस्ते गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. (1/2)
On the auspicious occasion of Ganesh Chaturthi, let us reaffirm our commitment to upholding the rights and dignity of every child.
May this festival inspire us to create a safer, more inclusive Space, where every child’s voice is heard and respected
#HappyGaneshChaturthi
#GaneshChaturthi2024
#ganpatibappamorya
आज अंगणवाडी, पूर्व प्राथमिक शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षा तसेच अनुसूचित प्रकार रोखण्यासाठी जनजागृती प्रतिबंधात्मक योजना निश्चित करण्याकरता चर्चासत्र आयोजित करण्याबाबत पूर्वतयारी म्हणून बैठकीचे माझ्या मुंबईच्या दालनात आयोजन केले होते.
आगामी कालावधीत महिला बालविकास विभाग, शालेय शिक्षण विभाग व महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग यांच्या मार्फत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे जिल्ह्यातील खाजगी शाळांचे मुख्याध्यापक व पालक संघाचे प्रतिनिधी यांची एकत्रित जनजागृती व उद् बोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
याप्रसंगी, बृहन्मुंबई मुख्याध्यापक संघ (उत्तर विभाग, मुंबई) अध्यक्ष अनिल बोरनारे, बृहन्मुंबई माध्यमिक व उच्च माध्यमिक संघटनेचे सचिव वीणा दोनवलकर, बृहन्मुंबई मुख्याध्यापक संघटना (पश्चिम विभाग, मुंबई) अध्यक्ष संजय पाटील, पोद्दार एज्युकेशनच्या स्वाती वत्स, ऍक्टिव्हिटी हायस्कूल (परेड रोड) मुख्याध्यापक पेरिन बागली यांच्यासह आदी मुख्याध्यापक व शिक्षण संस्था व संघटनाचे पदाधिकारी उपस्थित होते.
A preparatory meeting was held at my office to organize an upcoming seminar on the safety of Anganwadi and pre-primary students, focusing on preventive measures and awareness. In collaboration with the @MHDWCD, School Education Department, and @maha_scpcr
#mscpcr #meeting
#childrights #childrightscommission #womenandchilddepartment
#womenandchilddevelopment
#seminar
आज महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोग आणि होप फॉर द चिल्ड्रेन यांच्या वतीने पुणे विभागातील बालगृह व निरीक्षण गृहातील २०२४ शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह, पुणे येथे माझ्या अध्यक्षीय उपस्थित आयोजित करण्यात आला होता. महिला व बाल विकास आयुक्त श्री. डॉ. प्रशांत नारनवरे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू पुरस्कार म्हणून प्रदान करण्यात आले. बालहक्क आयोग तुमच्या पाठीशी असून तुम्ही पाहिलेल्या स्वप्न साकार करण्याची जिद्द सोडू नका, तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही तुम्हाला बळ देऊ असे आश्वासन यावेळी विद्यार्थ्यांना दिले.
उपस्थित बालकांनी आपले मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोग आमच्या मागे भक्कम पणे उभा असून आम्हाला आमच्या पालकांची उणीव भासू देत नाही अश्या भावना व्यक्त केल्या.
Today, a felicitation ceremony for students of children’s homes and observation homes in the Pune division was organized by the Maharashtra State Commission for Protection of Child Rights and Hope for the Children at the Lokshahir Annabhau Sathe Hall, Pune
All the Officials of the MSCPCR Were present.
@charity4india
@maha_scpcr
#mscpcr #felicitation
#ceremony #childrights #childrightscommission
#hopeforthechildrenfoundation #hopeforchildren
#Pune
चाइल्ड लाईन १०९८....Dial करा 1098
शाळा असो अथवा सार्वजनिक ठिकाण... कुठेही बाललैंगिक अत्याचार , छळवणूक किंवा बालकाशी संबंधित अप्रिय घटना घडली किंवा आपल्या निदर्शनास आली तर तातडीने कळवा
@shahsusieben@MHDWCD
@maha_scpcr @dvkesarkar
बदलापुरात एका शाळेतील सफाई कामगाराने दोन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याची घटना घडली त्याची बालहक्क संरक्षण आयोगाने दखल घेतली असून यातील आरोपीस अटक केली, असून गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवरही कारवाई झालेली आहे. संबंधित घटनेचा तीव्र निषेध.@maha_scpcr
#बाल_हक्क_आयोग_आपल्या_दारी
आज जळगाव येथे म.रा. बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा मा सुशीबेन शहा यांच्या नेतृत्वाखाली "बालहक्क आयोग आपल्या दारी"द्वारे जन सुनावणी घेण्यात आली यामध्ये जवळजवळ 40 केसेस निकाली काढण्यात आल्या.
@maha_scpcr
@shahsusieben
Honored to have key dignitaries and industry leaders join us for the 'Safe Web for Children' launch. Together, we are shaping a future where every child can confidently navigate the digital world.
@iAditiTatkare@MahaPolice@MahaCyber1@shahsusieben
@maha_scpcr
Thank you, Shri. Rajesh Ranjan Singh, Board Member, ChildFund India for highlighting the key strategies of this partnership with @maha_scpcr @shahsusieben
· Strengthening child protection with renewed commitment
· Create a platform for likeminded institutions
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री मा. नामदार @iAditiTatkare यांच्या हस्ते व शालेय शिक्षण मंत्री मा. नामदार @dvkesarkar यांच्या उपस्थितीत काल सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे @ChildFundIndia व महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या संयुक्त विद्यमाने "सेफ वेब फॉर चिल्ड्रेन" या मोहिमेचे लॉन्चिंग करण्यात आले. यावेळी सेफ वेब फॉर चिल्ड्रन्स या विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करावा असे मत व्यक्त केले. यावेळी राज्य बालहक्क आयोगाच्या अध्यक्षा मा. @shahsusieben तसेच विविध विभागांचे आयुक्त, आयपीएस अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी व सदस्य सहकारी उपस्थित होते.
@maha_scpcr @MahaDGIPR@CMOMaharashtra@ICDSMaharashtra@MHDWCD@DGPMaharashtra@MumbaiPolice@MilindGSpeaks
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग" व "महिला व बाल विकास आयुक्तालय व चाइल्डफण्ड" यांच्या संयुक्त विद्यमाने सेफ वेब फॉर चिल्ड्रेन (SAFE WEB FOR CHILDREN) कार्यक्रमाचे उद्घाटन महिला व बालविकास मंत्री सन्माननीय @iAditiTatkare जी यांच्या हस्ते मुंबईचे पालकमंत्री सन्माननीय @dvkesarkar जी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमास महाराष्ट्र बाल हक्क संरक्षण आयोगाचे श्री चंद्रशेखर पांडे जी, महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त श्री प्रशांत नरनावरे जी, महाराष्ट्र शिक्षण विभागाचे आयुक्त श्री सूरज मांढरे जी, महिला अत्याचार प्रतिबंध विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री सुहास वर्के जी, पोलिस उपायुक्त, सायबर क्राईम, श्री दत्ता नलावडे जी, पोलीस उपायुक्त, अंमलबजावणी विभाग श्रीमती रागासुधा आर. जी, WCD, ICDS, आयुक्त श्री कैलाश पगारे जी, प्राथमिक शिक्षण संचालक, शरद गोसावी जी, मेटा, धोरणात्मक कार्यक्रम विभागाच्या श्रीमती नेहा बजाज जी यांच्यासह उपस्थित राहताना.
#websafeandwise
@MinistryWCD@MHDWCD@ChildFundIndia@ChildFund@MahaDGIPR
#childrights #childrightscommission #mscpcr
#womenandchilddepartment #safewebforkids
#event #childfundindia
जिल्हा महिला बालकल्याण आयुक्तालय पुणे, अंतर्गत महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, बालगृहाला काल भेट देवून पहाणी केली. या वेळी अधिक्षिका, जिमबा परिविक्षा अधिकारी व इतर कर्मचारी उपस्थित होते.
@maha_scpcr @shahsusieben