Ex.Mem. Maharashtra State Commission For Protection Of Child Rights
मा.सदस्य, महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग.
राज्य समन्वयक-राष्ट्रवादी महिला काँग्रेस.
नाशिक येथील भोंदू बाबा प्रकरणात रुपाली ताई चाकणकर यांनी निष्पक्ष पणे चौकशी व्हावी म्हणून आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.त्यांनी स्वतः या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी म्हणून मा.मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी सुद्धा केली आहे.या प्रकरणात चौकशीअंती सत्य बाहेर येईल.
या प्रकरणाचं कोणीही राजकारणाचं करू नये सगळ्यांनी मिळून भोंदू बाबा व या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांना कठोर शिक्षा कशी होईल यासाठो प्रयत्न करू यात.
लैंगिक छळाविरुद्धच्या अंतर्गत समित्यांचे एका महिन्याच्या आत ऑडिट करावे; राज्य महिला आयोगाचे आदेश. हे काम फक्त आणि फक्त महिला आयोगाचे आहे हे माहित असताना असताना चित्राताई वाघ आपला काडीचा संबंध नसताना आपण याची श्रेय का घेत आहात. स्वतःचे काम करा जरा.
@ChitraKWagh@ChakankarSpeaks
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री,माजी केंद्रीय संरक्षण व कृषी मंत्री, राज्यसभेचे सन्माननीय खासदार, पद्मविभूषण,लोकनेते आदरणीय श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.!💐🎉
@PawarSpeaks
#सासपडे,सातारा,#डोंगराळे,मालेगाव, #शिरूरकासार, बीड, येथे ज्या घटना घडल्या त्याचा जाहीर निषेधच.परंतु एरवी स्वतःला न्यायाच्या मसीहा समजणाऱ्या सुषमा अंधारे& बगलबच्चा यावेळी कुठे दिसल्या नाहीत.किती ते सोईचे राजकारण. पावसाळ्यातल्या भूछत्र्या!
@ChakankarSpeaks@andharesushama
कोथरूड पोलीस स्टेशन,येथे तरुणींवर झालेल्या कथित गैरवर्तन प्रकरणी त्यावेळी त्या तरुणीने स्वतः प्रेस घेऊन स्वतःची ओळख माध्यमांना दाखवलेली होती.महिला आयोगाने त्या तरुणीची ओळख जाहीर केली म्हणून रूपाली चाकणकरांवर गुन्हा दाखल करा ही वंचित विकास आघाडीची मागणी राजकारण व दिशाभूल आहे.
आशिष जाधव चा स्वतःच्या पेपरवर विश्वास नाही का? स्थानिक पेपरचा आधार घेऊन ट्विट करायचे म्हणजे दुर्दैवच! काय वेळ आली आहे आशिष जाधव तुमच्यावर?
@ashish_jadhao@ChakankarSpeaks