कचरा ही वैयक्तिक समस्या आहे,, तर वाहतूक ही सार्वजनिक समस्या आहे. आपण उलट करत आहोत,, माझा कचरा मनपा बघेल,, मला बस वेळेवर आणि सोयीस्कर रूट प्रमाणे नाही मिळाली तर मी माझी स्वतःची गाडी घेऊन जाईल...
सेंद्रिय प्रमाणित जीआय tagging हापूस आंबा पल्प उपलब्ध
हॉर्टिकॉन गुहागर यांचे उत्पादन
८५० ग्रॅम टिन
रु. २५० प्रति टिन
कुरिअर चार्जेस अतिरिक्त
अधिक माहितीसाठी संपर्क
कौस्तुभ यद्रे
धायरी पुणे
९६०४०४६९८३
ARS ब्रूमस्टिक मेकिंग मशीन (ARS BS-7)ARS ब्रूमस्टिक मेकिंग मशीन (ARS BS-7) ही ARS Engineering, कोयंबतूर, तमिळनाडू येथील छोटी, सेमी-ऑटोमॅटिक मशीन आहे.पॉवर: ०.२५ एचपी सिंगल फेज इलेक्ट्रिक मोटर
क्षमता: एका तासात ���ुमारे ३ ते ५ किलो उत्पादन.
राष्ट्रीय संकाय विकास कार्यक्रम ( National Faculty Development Program)
दिनांक 20 जुलै ते 24 जुलै दरम्यान मी कृषी नवोन्मेष आणि इन्क्युबेशन इकोसिस्टमसाठी
कृषी व्यवसाय आणि कृषी स्टार्टअप्सना मार्गदर्शन करण्यासाठीचे ट्रेनिंग पूर्ण केले.
@AgriDeptGoM@icarindia
Day3 of National Faculty Development Program for Agri Innovation and Incubation Ecosystem to Mentor Agri Business and Agri Startups at MANAGE Hyderabad.
An excellent institutional visits to ICRISAT and T- Hub.@ICRISAT@THubHyd
#Horticon
I have successfully participated in the MANAGE National Faculty Development Program focused on advancing sustainable agriculture
I have successfully participated in the MANAGE National Faculty Development Program focused on advancing sustainable agriculture.