Top Tweets for #MycoCompost
#Mycocompost
Compost Tumblers (Since 2010)

#Horticon #MycoCompost
#गुहागर
काल दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी, आमच्या मोबाईल ऍग्रो वेस्ट श्रेडिंग सर्व्हिस चे 100 तास पूर्ण झाले.
@AgriDeptGoM @icarindia @IndianCoir @vinaysnatu @Onkarambavane @vaibhavshetkar


#Horticon
#MycoCompost
आज दिनांक 3 मार्च 2026 रोजी, गुहागर येथे विभागीय आयुक्त ( कोकण विभाग) डॉक्टर.विजय सूर्यवंशी सर, यांना आमच्या मोबाईल ऍग्रो वेस्ट Shredding service आणि सेंद्रिय प्रमाणीत शेती, कृषी पर्यटन याविषयीच्या कामांची माहिती दिली.
@AgriDeptGoM @onkarambavane @ICAR

#Mycocompost #कोकण
आमच्या गुहागर मधील सुरू असलेल्या मोबाईल ऍग्रो वेस्ट Shredding service मुळे शेतकऱ्यांना झालेला आर्थिक फायदा,,आणि तोदेखील त्यांच्याच शेतीतील कचऱ्यातून.
1200 रू प्रति तासात सुमारे 10 ते 12 हजार रुपयांचे सेंद्रिय खत जागेवर उपलब्ध होते,,,
@icarindia
अभिनव प्राथमिक मराठी शाळा कर्वे road पुणे,, येथे इयत्ता 3 री व 4 थी मधील विद्यार्थ्यांना घरच्या घरी ओल्या कचऱ्यापासून खत कसे करायचे याचे प्रात्यक्षिक दिले. सर्व मुलांचा उत्साह खूपच सुंदर होता.
#swachhbharat #mycocompost @SwachhBharatGov
#MycoCompost
Completed 15 yrs...

#mycology
#Mycocompost
Harbhara Chana,,not for eat..it's rich fungal growth over harbhara ( Chickpea)
Solid substrate fermentation for production of our Composting microbes.

#कचराव्यवस्थापन
#MycoCompost
अत्याधुनिक यंत्रे वापरून केवळ कचरा गोळा करणे आणि तो पुन्हा कचरा डेपो मध्ये जाणे यात वेळ आणि पैसा खर्च करून फायदा नाही. Innovative solutions वापरून आहे तोच कचरा,आहे त्याच जागी ( at source) manage करणे ह्यातच शहाणपण आहे.
@adarpoonawalla

#Mycocompost
Small scale lab set up for production of composting microbes.



#mycocompost
सेंद्रिय कचरा लवकर कंपोस्ट होण्यासाठी, कंपोस्ट culture आम्ही पुरवतो.
किंमत रु.160 प्रती किलो.
कोणाला हवे असल्यास अवश्य कळवणे.
संपर्क 9604046983
@bagayatdaar



#mycocompost
#missioncompost
@DepartmentGom @AgriGoI @swachhbharat
गुहागर तालुक्यातील मिशन कंपोस्ट अंतर्गत करण्यात आलेल्या प्रात्यक्षिक क्षेत्राला माझे गुरु डॉ. रवींद्र गंधे आणि डॉ. कांचनगंगा गंधे यांनी भेट दिली. उपयुक्त बुरशी यावर त्यांचे खूप मोठे संशोधन आहे.

#Mycocompost
#missioncompost
#SwachhBharatMission
@DepartmentGom
कोकणात आपले गाव असणे हे भाग्याचे आहेच,,पण तिथे आपला व्यवसाय करता येणे हे अजून सौभाग्य. सोबतीला असा निसर्ग...
पेवे ( तालुका गुहागर) येथील खाडीचे मनमोहक दृश्य

#मिशनकंपोस्ट
#mycocompost
#गुहागर
@DMRatnagiri
@DepartmentGom
आज गुहागर तालुक्यातील आबलोली आणि पालशेत येथील शेतकरी आणि बागायतदार यांना At source composting चे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

#mycocompost
#सुपारी
आज अंजनवेल येथील श्री. सर्वेश वैद्य यांच्या सुपारी बागेत मायको कंपोस्ट चे कंपोस्ट कल्चर कसे वापरावे,तसेच सुपारी बागेतील agri waste लवकरात लवकर कंपोस्ट होण्यासाठी काय करावे यासंबंधी माहिती देण्यात आली.

Last Seen Hashtags on Sotwe
teenageee
Seen from United States
brosis
Seen from United Kingdom
heleners
Seen from Netherlands
boxerdogsloveyou
Seen from United States
scat #twink
Seen from Egypt
minichat() #snapchat
Seen from United States
auxiouspanda
Seen from Italy
minichat() +filter:native_video
GreatOuse
Seen from United States
öğretmen
Seen from Turkey
Most Popular Users

Elon Musk 
@elonmusk
241.5M followers

Barack Obama 
@barackobama
118.9M followers

Cristiano Ronaldo 
@cristiano
114.6M followers

Donald J. Trump 
@realdonaldtrump
111.8M followers

Narendra Modi 
@narendramodi
107.1M followers

Rihanna 
@rihanna
98.7M followers

NASA 
@nasa
92.3M followers

Justin Bieber 
@justinbieber
91.8M followers

KATY PERRY 
@katyperry
90M followers

Taylor Swift 
@taylorswift13
84M followers

Lady Gaga 
@ladygaga
75.5M followers

Virat Kohli 
@imvkohli
73.5M followers

Kim Kardashian 
@kimkardashian
70.9M followers

YouTube 
@youtube
68.8M followers

Neymar Jr 
@neymarjr
66.5M followers

Bill Gates 
@billgates
65.2M followers

Selena Gomez 
@selenagomez
63.1M followers

The Ellen Show
@theellenshow
62.2M followers

CNN 
@cnn
61.8M followers

X 
@x
60.7M followers























