राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी संगणक परिचालकांच्या मागणीची व आंदोलनाची योग्य पद्धतीने दखल घेऊन विधानपरिषदेत उत्तर दिलेले आहे,त्यानुसार लवकरच मुख्यमंत्री साहेब बैठक घेऊन निर्णय देतील याच अपेक्षेत राज्यातील हजारो संगणक परिचालक आहेत.
#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavisसाहेब आपल्या निर्णयाच्या प्रतीक्षेत संपूर्ण राज्यातील संगणक परिचालक असतील,शासनाने डिजिटल महाराष्ट्र साकार करणाऱ्या संगणक परिचालकांना आय टी महामंडळात सामावून घेणे काळाची गरज आहे.@kdhavse,@MySarkarnama,@News18lokmat,
#संगणकपरिचालक
https://t.co/rfzqmNjVQD
मा.@Dev_Fadnavisसाहेब शेतकरी कर्जमाफी चे सॉफ्टवेअर बोगस असताना सुद्धा संगणक परिचालकानी रात्रदिवस काम केल्यामुळे शेतकरी कर्जमाफी होत आहे,असे अनेक कामे करून डिजिटल महाराष्ट्र साकार करणाऱ्या संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय.टी महामंडळा कडून नियुक्ती द्या.@Pankajamunde#संगणकपरिचालक