हा वाघ जर आज जिवंत असता तर डिलिमिटेशन बिल पास होऊ दिले नसते. स्थानिक पक्ष डिलिमिटेशन बिल ला पाठींबा देऊन स्वतःची कबर खोदत आहेत. एकदा त्यांचा स्वार्थ साधला गेला की ते परत शत प्रतिशत भाजप असा नारा देऊन या देशाची सत्ता काबीज करणार आणि स्थानिक पक्ष संपवणार.
अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा ज्यांच्यावर कायम अभिमान बाळगला, असे आदरणीय शरतचंद्रजी पवार साहेब यांच्या ६० वर्षांच्या वाटचालीस अस मातीमोल नाही करायला पाहिजे होत" @supriya_sule@kolhe_amol ,@INilesh_Lanke ,@Awhadspeaks ,
More than 2/3rd DMK MPs are in touch with CM Vijay.
MK Stalin risks losing everything if he chooses to betray the people.
Vijay is playing 6D chess. The Delimitation Bill will fall🔥
थोड थांबाव. लोकांच मत परिवर्तन व्हायला सुरवात झाली आहे.लोक पुन्हा एखदा विचारधारा जपतील.
पुन्हा सत्ता स्थापन होईल.
असल्या राजकारणामुळे मतदार विचलित होतोय.
थांबा @supriya_sule
तुम्ही विचारधारा सोडाल
आम्ही तुम्हाला सोडू
आपला हात जगन्नाथ 🙏🏻
#DelimitationBill
मानलं पुरोगामी वाघांना...विचारधारा सोडून जाता म्हणून चक्क पवाराना जाब विचारत आहेत...
पण एकही हिंदुत्ववादी अंधभक्त पवार नको म्हणून मोदींना आणि शाह यांना विरोध करताना दिसत नाहीत..
एक पुरोगामी लाख पुरोगामी..
पवार साहेबांच्या पक्षाच्या यापुढे कधीच मतदान नाही.
साहेबांकडे बघून आम्ही पक्षाचं काम करायचो.
खरंतर त्या पक्षाला ना काही विचारधारा अन ना काही उद्देश,
काही बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर, वसुली करणारे, गावगुंड आणि बेकायदेशीर कामं करणाऱ्या लोकांनी एकत्र येऊन पक्ष काढला होता.
It’s done bro.
पवार साहेब परत सांगतोय ते हेडर काढून टाका, तुम्ही दिल्लीच्या तख्तासमोर पार उलटे पालटे पडलेत... @supriya_sule तुमचे बाबा दवाखान्यात लपून बसले असतील तर तुम्ही काढा ते.