अभाविप उदगीर च्या वतीने कृषी महाविद्यालय, डोंगरशेळकी तांडा, उदगीर येथे शैक्षणिक शुल्क 3 टप्यात घेण्याविषयी निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा संयोजक केतन पाटील, शहर मंत्री विशाल स्वामी, आरती गवारे, प्रतिक्षा पाटील,शुभांगी कुलकर्णी व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
#ABVPForEducation
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. वसंतराव नाईक यांची जयंती म्हणजेच महाराष्ट्र कृषी दिन..!!
सर्वांना महाराष्ट्र कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
#AgricultureDay#Maharashtra
अभाविप नाशिकच्या मागणीला यश
https://t.co/HLVAQ6qNTX Agri च्या विद्यार्थ्यांना 7 व्या सत्रात RAWE सोबत देता येतील 5 व्या सत्रातील विषय, अभाविप नाशिक ने राहुरी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन दिले होते.
सदर Circular मिळवण्यासाठी 8530971949 वर WhatsApp करा
@MahaAgrivision
आज अभाविप नाशिक तर्फे KKW कृषी महाविद्यालय व KDSP कृषी महाविद्यालय यांच्या प्राचार्यामार्फत राहुरी कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन देण्यात आले.यावेळी @mahaabvp चे प्रदेश ॲग्रीव्हिजन संयोजक सचिन शितोळे, @abvp_nashik चे महानगर सहमंत्री सौरभ धोत्रे व विद्यार्थी उपस्थित होते.
कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी प्रवेश पुर्व परीक्षा MHT CET चे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज भरून घ्यावेत.
#MHTCET#AgriAdmissions